मी हाफिज सईद आणि ‘लष्कर’चा मोठा समर्थक - परवेझ मुशर्रफ
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांचं समर्थन केलंय. दहशतवादी संघटना जमात-उद दावा आणि मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईद याच्याबद्द्ल सहानुभूती दर्शवली आहे.
Nov 29, 2017, 11:32 AM ISTदहशतवाद्यांच्या यादीतून नाव हटवा, हाफिजची यूएनकडे मागणी
लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं आपल्यावरचे दहशतवादाचे आरोप हटवण्यात यावेत अशी मागणी युनायटेड नेशन्सकडे (UN) केलीय.
Nov 28, 2017, 12:29 PM IST'लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी फार काळ जिवंत राहणार नाहीत'
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या सुटकेवरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत.
Nov 26, 2017, 11:30 PM ISTहाफिजच्या सुटकेवरुन राहुल गांधींनी साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 01:28 PM ISTहाफीज सईदने पुन्हा दिली धमकी
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद यानं भारताविरोधात पुन्हा गरळ ओकली आहे.
Nov 26, 2017, 12:41 PM ISTहाफीज सईजने केला खुलासा : नवाज शरीफांना भोवली मोदींची मैत्री
नजरकैदेतून सुटका झाल्यावर हाफीज सईजने हा खुलासा केलायं.
Nov 24, 2017, 06:45 PM ISTहाफिज सईदच्या सुटकेवर भारताची तीव्र नाराजी
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेवर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Nov 24, 2017, 09:01 AM ISTपुढील आठवड्यात हाफिजची मुक्तता होणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 09:34 PM ISTपाकिस्तान | हाफीज सईदला मारण्याची सुपारी दिली!
पाकिस्तान | हाफीज सईदला मारण्याची सुपारी दिली!
Nov 12, 2017, 08:40 PM IST...तर हाफिज सईदची होणार सुटका!
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्या विरुद्ध पाकिस्तान सरकारनं पुरावे दाखल केले नाहीत तर त्याच्यावरची नजरकैद हटविण्यात येईल, असा इशारा लाहोर हायकोर्टानं दिलाय.
Oct 11, 2017, 07:29 PM ISTपाकिस्तानला शहाणपण सुचलं, हाफिज सईद दहशतवादी घोषित
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही अनेक वर्ष पाठिशी घातल्यानंतर अखेर पाकिस्तानला शहाणपण सुचलंय.
Feb 19, 2017, 11:16 PM ISTदहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु
10 मिलियन डॉलर बक्षीस असलेला दहशतवादी हाफिज सईदचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. लाहोर हायकोर्टाने त्याच्यावरील नजरकैद संपवण्याच्या मागणीची याचिका फेटाळली आहे.
Feb 9, 2017, 08:54 AM ISTभारताचा गुन्हेगाराला लाहौरमध्ये केले नजरबंद
जमात उद दावाचा म्होरक्या हाफीस सईद याला लाहोरमध्ये नजरबंद करण्यात आले. पाकिस्तान सरकार त्याच्या संघटनेबाबत खूप महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हाफिज सईदच्या संघटनेला अजूनही पाकिस्तानने बॅन केलेले नाही. हाफिजच्या दहशतवादी कारवाया जगासमोर आल्या आहेत.
Jan 30, 2017, 11:38 PM ISTआता पुढचा निशाणा दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद - बाबा रामदेव
योग गुरु बाबा रामदेव यांनी भारतीय लष्कराने केलेल्या पीओकेमधील ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केलं तसंच पाकिस्तानात जाऊन देखील केलं पाहिजे. भारताला आता अशा हल्ल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे कारण लश्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मृत्यूदंड देता येईल.
Oct 6, 2016, 01:13 PM ISTसर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी दहशतवादी बिळात
भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधले दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अजहर घाबरल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 30, 2016, 09:22 PM IST