काश्मीरमध्ये सैन्य घुसवा- हाफिज सईद
जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने, भारताला धडा शिकवण्यासाठी काश्मीरमध्ये सैन्य घुसवा, असं म्हटलं आहे.
Aug 16, 2016, 06:06 PM ISTभारतावर अणुहल्ल्यासाठी पाकिस्तान सज्ज : हाफिज सईद
हाफिज सईदने पुन्हा भारतविरोधी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हाफिज हा मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे.
Jun 6, 2016, 10:07 PM ISTबाळासाहेबांना धडा शिकवायचा होता हाफीजला : हेडली
बाळासाहेबांना धडा शिकवायचा आहे, असे मला हाफीज सईदेने सांगितलं होते. काम पूर्ण करायला ६ महिने लागतील असे मी हाफीजला सांगितलं होते. तसेच सीबीआय मुख्यालय तन्ना हाऊस, महाराष्ट्र विधानभवनची रेकी केली होती. मात्र, इस्त्राईल दुतावासाची रेकी केली नव्हती, अशी कबुली २६/११ हल्ल्यातील माफिचा साक्षीदार अतिरेकी डेव्हिड हेडली यांनी दिली.
Mar 26, 2016, 11:11 AM IST'जेएनयूमधल्या त्या प्रकाराला हाफिज सईदचा पाठिंबा'
जेएनयूमध्ये दहशतवादी अफझल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला.
Feb 14, 2016, 05:20 PM ISTपाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदची धमकी
पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदने धमकी दिली आहे. हाफिजने पाकिस्तानच्या अॅटम बॉम्बवर आपलं नियंत्रण असल्याचं म्हटलं आहे.
Jan 20, 2016, 02:00 PM ISTव्हिडिओ : भारताविरुद्ध हाफिज सईदच्या 'सायबर कटा'चा भांडाफोड!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लाहोर भेटीनंतर हाफिज सईदनं भारताविरुद्ध 'सायबर' कट रचल्याचं समजतंय.
Dec 29, 2015, 12:33 PM ISTतर शाहरुख खान रस्त्यावर येईल : भाजप खासदाराचा घणाघात
शाहरुखला कळलं पाहिजे की, जर हिंदूंनी त्याचे सिनेमे नाही पाहिले तर त्याला इतर मुस्लिम तरुणांप्रमाणे रस्त्यावर भटकावं लागेल, असा घणाघात गोरखपूरचे भाजपचे खासदार आदित्यनाथ यांनी केला आहे.
Nov 4, 2015, 09:35 PM ISTहाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण
'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.
Nov 4, 2015, 09:13 AM ISTव्हिडिओ: पाहा कसा हाफिज सईद पाकिस्तानात मुलांना बनवतो दहशतवादी
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद पाकिस्तानात शाळा चालवतो. पण शाळांमध्ये मुलांना दहशतवादाचं कसं ट्रेनिंग दिलं जातंय. पाहा...
Oct 12, 2015, 08:18 PM ISTसैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी
पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.
Aug 20, 2015, 07:00 PM ISTहाफिज सईद बरळला, पाक सैन्याच्या मदतीनं घाटीत जिहादची धमकी
दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदनं भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकलीय. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हाफिज सईदनं पाकिस्तान सरकार आणि सैन्य काश्मीरात फुटीरवाद्यांची मदत करत असल्याचा खुलासा त्यानं केला. काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीनं जिहाद केला जातोय.
Apr 19, 2015, 04:06 PM ISTसईदला 'साहेब' म्हणण्याबद्दल संयुक्त राष्ट्रानं मागितली माफी
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका समितीनं मुंबई दहशतवादी हल्ल्यातीचा प्रमुख सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या नावावरून 'साहिब' शब्द हटवत एक माफीपत्र सादर केलंय.
Dec 23, 2014, 03:44 PM ISTमुंबई हल्ल्यातील मास्टर माईंडला यूएनने म्हटलं 'साहेब'
संयुक्त राष्ट्रने हाफिज सईदचा उल्लेख 'साहिब' असा केला आहे. हाफिज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे . एका पत्रात संयुक्त राष्ट्राने त्याचा उल्लेख साहिब असा केला आहे.
Dec 21, 2014, 11:38 PM ISTहफीज सईद पुन्हा भारताविरोधी बरळला..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:16 AM IST‘पेशावर हल्ल्यामागे मोदी आणि भारताचा हात’, हाफिज सईद बरळला
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद पुन्हा एकदा बरळलाय. पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यामागे भारताचा आणि पंतप्रधान मोदींचाच हात असून त्यांचा बदला घ्यायचाय, असं सईद म्हणाला.
Dec 17, 2014, 10:04 PM IST