ऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता भारत दहशतवाद्यांच्या रडारवर
गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
Dec 17, 2014, 06:01 PM ISTभारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या हाफिज सईदचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड
जमात-उद-दावा (JuD)चा चीफ आणि मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद आता भारताविरुद्ध आणि दहशतवादी कारवायांबद्दलची गरळ ओकू शकणार नाही. कारण त्याचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं गेलं असल्याची माहिती मिळतेय.
Dec 8, 2014, 05:38 PM IST'हाफिज सईद मोकळा आहे कारण तो पाकिस्तानचा नागरिक आहे '
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हाफिज सईदला क्लीन चीट दिल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधलाय.
Sep 16, 2014, 12:12 PM ISTवेदप्रताप वैदिक यांची हाफीज सईद भेटीवरून गदारोळ
रामदेव बाबांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक यांनी पाकिस्तानात वाँटेड दहशतवादी हाफीज सईदची भेट घेतली. एक पत्रकार म्हणून ही भेट घेतली असून हा फोटो स्वतः रिलीज केल्याचं खुद्द वैदीक यांनी स्पष्ट केलंय.
Jul 14, 2014, 12:12 PM ISTभारताचा मोस्ट वॉन्टेड सईद राजस्थानच्या सीमेवर
भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद हा पाकिस्तानात असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिज सईदला जैसलमैर बॉर्डरजवळ संशयितरित्या फिरताना पाहिले गेले आहे.
Jul 4, 2014, 12:01 PM ISTमुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी
अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.
Oct 24, 2013, 02:49 PM ISTभारतीय मुस्लिम पाकलाच साथ देतील- हाफिझ सईद
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताला चिथावलं आहे. हाफिझ सईदने ट्विटरवरून पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
Feb 18, 2013, 04:57 PM ISTदहशतवादी हाफिज सईद- यासीन मलिक एकाच व्यासपीठावर
पाकिस्तानमध्ये कुख्यात दहशतवादी हाफिज सईदशी एकत्रितपणे व्यासपीठावर झळकल्याने जेकेएलएफचा प्रमुख यासीन मलिक पुन्हा एकदा गोत्यात आलाय.
Feb 12, 2013, 01:18 PM ISTमला भारतीय असल्याचा अभिमान - शाहरुख खान
मला भारतीय असल्याचा गर्व असल्याचं शाहरुख खान याने ठणकावून सांगितलं आहे. मी असुरक्षित वाटत असल्याचं मी कधीच म्हटलं नाही. आधी माझे लेख वाचा, मग बोला असा सल्ला शाहरुख खानने दिला आहे. प्रत्येक जाती, धर्माच्य़ा लोकांकडून मला प्रेम मिळालं. माझे संपूर्ण कुटुंब एक मिनी इंडिया आहे - शाहरुख खान.
Jan 29, 2013, 09:35 PM ISTशाहरुखला हाफिझ सईदचं आमंत्रण
२६/११च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिझ मोहम्मद सईद याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘९/११च्या घटनेनंतर मुस्लिम म्हणून मला काय वाटतं?’ हा लेख वाचला आणि त्याला पाठिंबा देत पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
Jan 27, 2013, 03:49 PM IST‘देशद्रोही दिग्विजय; अफजल गुरुसोबत तुरुंगात टाका!’
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. त्यांना संसदेवरच्या हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या अफजल गुरूसोबत तुरूंगात टाका… असा हल्लाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चढवलाय.
Jan 22, 2013, 08:48 AM ISTदिग्विजय सिंगांचे हाफिज सईद `साहेब`!
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला मुख्य सूत्रधार हाफीज सईद याचा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंगांनी आदरयुक्त उल्लेख केला. हाफिज सईद ‘साहेब’ वक्तव्य करुन त्यांनी आणखी एक वाद ओढवून घेतलाय.
Jan 21, 2013, 05:28 PM ISTहाफीज सईद भारतात रक्तपात घडविण्याच्या तयारीत
हाफिज सईदने काश्मिरमध्ये हल्ला करण्याचा डाव रचला आहे. यासाठी तो पाकिस्तानी सेनेचीही मदत घेत असल्याचे समजते.
Jan 12, 2013, 07:35 PM ISTसईदबाबत अमेरिकेकडे पुरावा नाही - पाक
अमेरिकेकडे लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि जमात-उल-दावाचा प्रमुख हफीज सईद याच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे.
Apr 5, 2012, 11:16 PM IST