happy birthday hardik pandya

IND vs AFG : आधी फोर मग सिक्स! पेटलेल्या हार्दिक पांड्याने थेट उडवला तिसरा डोळा; पाहा Video

Hardik Pandya Viral Video : रोहितने हार्दिक पांड्या अन् जडेजाला बॉलिंगला लावलं. मात्र, दोघांना हटके पडत होते. त्याचवेळी हार्दिकने टप्प्यात गोलंदाजी करत उमरझाई (Wicket of Azmatullah Omarzai) याचे स्टंप्स उडवले.

Oct 11, 2023, 06:29 PM IST

बर्थडे स्पेशल : स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्याच्या १० इंटरेस्टींग गोष्टी!

हार्दिक पांड्या आज टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. आज पंड्या आपला २४वा वाढदिवस साजरा करत आहे. हार्दिकचा खेळ पाहून त्याचं मोठमोठ्या दिग्गजांकडूनही केलं जात आहे.

Oct 11, 2017, 11:32 AM IST