har ghar tiranga

Har Ghar Tiranga: 52 वर्षीय कलाकाराने डोळ्यात रंगवला तिरंगा , फोटो व्हायरल

यंदा देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022)  साजरा होणार आहे. याचपार्श्वभूमीवर भारत सरकारने हर घर तिरंगा मोहिमेची सुरूवात केली.  ज्या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. अशातच एका कलाकाराने 'हर घर तिरंगा' (Har Ghar tiranga) बाबत अशी अप्रतिम गोष्ट केली आहे, जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Aug 10, 2022, 05:07 PM IST

बस तिकीटाच्या पैशांमध्ये बुक करा विमानाचं तिकीट, 'या' कंपनीची प्रवाशांना जबरदस्त ऑफर

स्वस्तात विमान तिकीट बुक करण्याची संधी दिली आहे.

Aug 10, 2022, 02:35 PM IST

Independence Day 2022 :Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर

आज आम्ही तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) सांगणार आहोत.

Aug 9, 2022, 03:56 PM IST

Har Ghar Tiranga: घरपोच मिळणार राष्ट्रध्वज, फक्त 25 रुपयात करा ऑनलाईन ऑर्डर

हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हाला राष्ट्रध्वज आता घरपोच मिळणार आहे.

Aug 8, 2022, 10:19 PM IST

मोदींच्या आवाहनानंतर महबुबा मुफ्तींनी ही बदलला डीपी, पण नुसता तिरंगा न लावता...

पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोशल मीडियावर ही तिरंगा लावण्याचं आवाहन केलं आहे. पण मेहबुबा मुफ्ती यांना त्यांचा जुना झेंडा अजूनही प्रिय असल्याचं ते सांगत आहेत.

Aug 3, 2022, 06:47 PM IST

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, मुंबईकरांना वाटणार इतके राष्ट्रीय ध्वज

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अभियानाला BMC देणार गती, महापालिकेने घेतला हा मोठा निर्णय   

Jul 23, 2022, 03:53 PM IST

India's 75th Independence Day: PM मोदींचं 'हर घर तिरंगा' अभियान नक्की काय आहे? जाणून घ्या

'हर घर तिरंगा' अभियान, राष्ट्रध्वजाचा पहिला फोटो आणि 22 जुलैच्या इतिहासावर पंतप्रधान काय म्हणाले?

Jul 22, 2022, 03:34 PM IST