har ghar tiranga

Har Ghar Tiranga : शाहरुख खानच्या 'मन्नत'वर फडकला तिरंगा

15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 

Aug 14, 2022, 11:59 PM IST

Har Ghar Tiranga: रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना राष्ट्रध्वज देणाऱ्या 'त्या' महिला कोण?

रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना राष्ट्रध्वज देणाऱ्या महिलेचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Aug 14, 2022, 11:35 PM IST

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या ध्वजारोहण

स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तरी निमित्त केंद्र सरकार हर घर तिरंगा मोहिम राबवत आहे.

Aug 14, 2022, 08:49 PM IST

घराच्या छतावर तिरंगा लावायला गेला अन... त्यानंतर जे घडलं ते पाहून संपुर्ण गावं हादरलं

तिरंग्याचा विजेच्या तारेला स्पर्श आणि त्या देशवासियाने जागीच सोडला जीव

Aug 14, 2022, 07:45 PM IST
Video | The enthusiasm of the 'Har Ghar Tiranga' campaign across the country PT29S

Video | देशभरात 'हर घर तिरंगा' मोहिमेचा उत्साह

Video | The enthusiasm of the 'Har Ghar Tiranga' campaign across the country

Aug 14, 2022, 02:30 PM IST

Har Ghar Tiranga: देशभरात दररोज लाखो 'तिरंग्या'ची निर्मिती', तब्बल 'इतक्या' कोटींची उलाढाल

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने देशात 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवलं जातंय

Aug 13, 2022, 09:02 PM IST

माजी उपमुख्यमंत्र्यांवर गायीचा हल्ला,धक्कादायक VIDEO आला समोर

तिरंगा रॅलीत गायीचा धुडगूस, उपमुख्यमंत्र्यांना घेतले शिंगावर, कार्यकर्त्यांवरही केला हल्ला, पाहा थरकाप उडवणारा हा VIDEO 

Aug 13, 2022, 06:04 PM IST

MS Dhoni: 'मी नशीबवान आहे कि मी...' एमएस धोणीने केला 'हा' मोठा बदल

15 ऑगस्टलाच निवृत्ती आता पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Aug 13, 2022, 04:05 PM IST

Independence Day : गाडीवर तिरंगा लावण्याचे आहेत नियम, दुर्लक्ष केल्यास खैर नाही, थेट जेलची हवा!

Independence Day 2022 of India: भारत या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. गाडीवर तिरंगा लावण्याचे आहेत नियम, दुर्लक्ष केल्यास तुमची खैर नाही.

Aug 13, 2022, 11:24 AM IST

Har Ghar Tiranga मोहीम काय आहे? जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे. 

Aug 13, 2022, 11:07 AM IST

RSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?

आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे. 

Aug 13, 2022, 10:06 AM IST

हर घर तिंरगा: इरफान पठाणचा देशवासियांना खास संदेश, VIDEO होतोय व्हायरल

देशभरात हर घर तिरंगा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. य़ामध्ए अनेक सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला आहे.

Aug 12, 2022, 09:21 PM IST

Jio ची भन्नाट ऑफर, ग्राहकांची प्लॅन खरेदीसाठी तुफान गर्दी

बापरे! इतक्या दिवस फ्री मिळणार INTERNET, जाणून घ्या जिओची ऑफर

Aug 12, 2022, 01:57 PM IST