हरियाणाच्या कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य
हरियाणातील भाजप सरकारमधील कृषिमंत्री ओमप्रकाश धनखड यांनी आत्महत्या करणारा शेतकरी भित्रा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Apr 29, 2015, 05:06 PM ISTखोक्यांमध्ये निर्वस्त्र अवस्थेत सापडला तरुण-तरुणीचा मृतदेह
हरियाणाच्या सोनीपतमध्ये दोन वेगवेगळ्या लाकडाच्या खोक्यांमध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचे मृतदेह सापडलेत.
Apr 6, 2015, 07:37 PM ISTमुख्यमंत्री ताफ्यातील गाडीनं धडकेत एक ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 08:42 PM ISTहरियाणाच्या मुख्यमंत्री ताफ्यातील गाडीनं धडक दिल्यानं एक जण ठार
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्यातील एका गाडीनं धडक दिल्यानं पादचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Mar 3, 2015, 02:06 PM ISTमोदींच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 07:08 PM ISTबाबा रामपालबद्दल 10 धक्कादायक खुलासे
हरियाणाच्या बरवालामधील सतलोक आश्रमामध्ये भक्तीच्या नावाखाली साम्राज्य चालवणारे संत रामपाल आता तुरुंगाची हवा खात आहे. पोलिसांनी त्यांचे शिष्य, सहकाऱ्यांकडून रामपालचे अनेक गुपित उघड करवले आहेत. वाचा रामपालशी निगडीत असे गुपित जे त्यांच्या भक्तांनी आणि सहकाऱ्यांनी उघड केले.
Dec 10, 2014, 07:02 PM ISTरोहतकमध्ये मर्दानीचा रौद्रावतार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 08:21 PM IST'गुगल बॉय'च्या घरात चोरी, पुरस्कारही गायब
‘गूगल बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौटिल्यच्या हरियाणातील राहत्या घरी चोरीची घटना घडलीय.
Nov 20, 2014, 05:42 PM ISTहिस्सार की हिंसा..?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:40 PM ISTहिस्सारमध्ये हिंसाचाराची परिसीमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:38 PM ISTहिस्सारमध्ये तणाव: बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री
हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रामपाल यांच्या समर्थकांनी विरोध केला असून पोलीस आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. पोलीस आश्रमात घुसू नयेत यासाठी रामपाल यांच्या हजारो भक्तांनी त्यांच्या आश्रमाला वेढा घालत पोलिसांवर दगडफेकही केली.
Nov 18, 2014, 01:40 PM ISTसोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रांवर कंपन्या बंद करण्याची वेळ
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या जमीन खरेदीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याचवेळी आणखी एक वृत्त हाती आले आहे. त्यांनी आपल्या काही कंपन्यांना टाळे ठोकल्याचे पुढे आले आहे.
Nov 6, 2014, 12:06 PM ISTसोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला!
जमिनीच्या व्यवहारांबाबत विचारल्या सोनिया गांधींचे जावई आणि बिझनेसमन रॉबर्ट वड्रा संतापले. संतापाच्या भरात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टरचा माईक ढकलला. तसंचवड्रांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकाराला फुटेज डिलीट करण्याची धमकी दिली. या घटनेवरून वड्रांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसनं वड्रांची पाठराखण केली आहे.
Nov 2, 2014, 02:04 PM ISTसोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 09:10 AM ISTअबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
Oct 29, 2014, 10:19 AM IST