अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
सोनिपत जिल्ह्यातील गोहाना इथं दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ानं पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2014, 06:53 PM ISTमनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ
हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे मनोहर लाल खट्टर एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. याशिवाय भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या शपथविधीला हजेरी लावली.
Oct 26, 2014, 02:51 PM ISTअजब-गजब : एका पानवाल्याचं वीज बिल 132.29 करोड रुपये!
दिवाळीच्या दिवसांत हरियाणाच्या एका पान विक्रेत्याला चांगलाच झटका बसलाय. राज्य सरकारच्या वीज विभागाकडून त्यांना तब्बल 132.29 करोड रुपयांचं बिल धाडलं गेलंय.
Oct 24, 2014, 09:29 PM ISTखट्टर यांच्याशी संबंधित आठ महत्वाचे मुद्दे
मनोहर लाल खट्टर हे हरियाणात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री असतील, खट्टर हे पंजाबी आहेत. पंजाबी समाजातील ते हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.
Oct 21, 2014, 02:54 PM ISTखट्टर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी निवड
हरियाणात भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर पक्षाने मनोहर लाल खट्टर यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. खट्टर हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होतील.
Oct 21, 2014, 02:18 PM ISTहरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचं पानिपत!
महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.
Oct 19, 2014, 07:35 PM ISTदेशात मोदींची लाट कायम, दोन्ही राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच - शाह
दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपा कार्यकर्त्यांचा विजय आहे. देशातील जनता मोदी यांच्या पाठिशी उभी राहिली असून पाठिंब्याबद्दल जनतेचे विशेष आभार मानत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशात नरेंद्र मोदींची लाट कायम असल्याचं म्हटलंय.
Oct 19, 2014, 05:40 PM ISTहरियाणामध्ये सुभाष चंद्रा गोयलनी बजावला मदतानाचा हक्क
Oct 15, 2014, 09:51 AM ISTनरेंद्र मोदी यांचे हरियाणातील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 02:55 PM ISTमोदी यांचे हरियाणातील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 04:05 PM ISTगुरुद्वाराचा ताबा घेण्यावरून रणकंदन
Aug 6, 2014, 06:16 PM ISTसुषमा स्वराज - भाजपमधील धगधगतं महिला नेतृत्व
सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.
Apr 4, 2014, 07:41 PM ISTवडिलांना शिक्षा करा, त्यांनी केला माझ्यावर रेप
हरियाणाच्या शालेय विद्यार्थीनीवर दोन वेळा सामुहिक बलात्कार झाल्यानंतर तिच्या स्वतःच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Feb 20, 2014, 11:56 AM ISTहरियाणात मुख्यमंत्र्यांना तरुणाने थोबडले
एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.
Feb 2, 2014, 11:18 PM IST<B> <font color=red> व्हिडिओ : </font></b> पोलीस स्टेशनमध्ये डिस्को...
पोलीस स्टेशनमध्ये डिस्को... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. पोलीस स्टेशनमध्ये डीस्कोचा प्रकार घडलाय हरियाणामध्ये…
Dec 30, 2013, 12:03 PM IST