'या' ४ सवयी कोणत्याच पार्टनरला आवडत नाही, तुम्हाला सवय असेल तर आताच सोडा
नात्यात अजिबात करू नका या ४ चुका
Jan 18, 2022, 01:05 PM IST...म्हणून शबाना आझमींचा संताप अनावर
त्यांनी देशद्रोहाविषयी एक वक्तव्य केलं होतं.
Jul 10, 2019, 01:42 PM IST'यूट्यूब'ची साफ-सफाई मोहीम... ९० लाख व्हिडिओ हटवले
२६.५ करोड मासिक सक्रिय उपभोक्त्यांच्या संख्येनिशी यूट्यूबचा सर्वात मोठा दर्शक वर्ग भारतात आहे
Jun 19, 2019, 10:14 AM ISTVIDEO : दीपिका याकारणामुळे रणवीर सिंहचा करते राग
आपल्याला वाटतं की, दीपिका पदुकोण रणवीर सिंहला खूप प्रेम करते. पण हे काय? दीपिका तर रणवीरचा तर राग करते. तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. पण एक असा व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये दीपिका सांगते की, ती रणवीरचा खूप राग करते.
Oct 22, 2018, 05:02 PM IST'या' अभिनेत्रींचा एकमेकींशी आहे ३६ चा आकडा!
बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा तडका आहे.
Aug 4, 2018, 08:06 AM ISTसलमानच्या तिरस्काराला आमिरचं प्रत्यूत्तर...
आमिरचा मी तिरस्कार करतो, असं वाक्य अभिनेता सलमानकडून आल्यानंतर त्याच्यावर आमिरची प्रतिक्रिया काय असेल याची अनेकांना उत्सुकता होती... पण, आमिरनं सलमानच्या या तिरस्काराला प्रेमानं प्रत्यूत्तर देऊन सलमानलाही आपलंसं केलंय.
Dec 23, 2016, 05:19 PM ISTम्हणून सलमान आमीरचा द्वेष करतो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 04:12 PM ISTएकाच संघात असून विराट करतो क्रिस गेलचा तिरस्कार!
टी २० वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टूर्नामेंट आणि टीम इंडियाचा आक्रमक क्रिकेटर विराट कोहली यांनं अनेकांना धक्काच दिला... जेव्हा त्यानं म्हटलं की तो क्रिस गेलचा द्वेष करतो...
Apr 9, 2016, 11:09 AM ISTआपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?
तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.
Dec 19, 2015, 11:03 PM IST