मुंबई : आपल्याला वाटतं की, दीपिका पदुकोण रणवीर सिंहला खूप प्रेम करते. पण हे काय? दीपिका तर रणवीरचा तर राग करते. तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. पण एक असा व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये दीपिका सांगते की, ती रणवीरचा खूप राग करते.
हा व्हिडिओ कॉफी विथ करण या शो चा आहे. या कार्यक्रमात दीपिकासोबत त्याची एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरची आताची गर्लफ्रेंड आलिया भट्ट आहे.
या व्हिडिओत दोन अभिनेत्री एकत्र दिसत आहे. या कार्यक्रमात करणने दीपिकाला बॅक टू बॅक काही प्रश्न विचारले. त्यामध्ये रणवीर सिंहचा राग करण्यासारख्या, प्रेम करण्यासारख्या आणि टॉलरेट करण्यासारख्या 3 गोष्टी विचारल्या