डोकं प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया झाली यशस्वी
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची किमया अचंबित करणारी आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रभाव आरोग्य क्षेत्रातही दिसून आला.
Nov 18, 2017, 11:46 AM ISTगणपतीप्रमाणे होणार जगातील हेड ट्रान्सप्लान्ट
मानवाच्या शरीराचा एखादा खराब अवयव बदलून त्या व्यक्तीला जीवनदान देण्यासारखं चांगलं काम कोणतंही नाही. किडनी, यकृत आणि हृदयाच्या प्रत्यारोपणासंदर्भात आपण ऐकलंच असेल. मात्र मानवी डोक्याच्या प्रत्यारोपणाबाबत तुम्ही कधीही ऐकलं नसेल. मात्र आता जगातलं पहिलंवहिलं हेड ट्रान्सप्लांट होणार आहे..
Sep 2, 2016, 12:00 AM ISTशस्त्रक्रियेद्वारे मानेखालचं संपूर्ण शरीर बदलणार
आजपर्यंत रक्तदान, नेत्रदान, हृदय प्रत्यारोपण एकले असेल. पण संपूर्ण शरीर दान करून ते दुसऱ्याच्या देहाला लावणे शक्य आहे का? चीनमध्ये एक ऑर्थोपेडिक सर्जन (हाडांचे सर्जन) या दिशेने काम करत आहेत. या सर्जरीसाठी त्यांना एक बॉडी डोनरही मिळाला आहे.
Jun 19, 2016, 07:00 PM IST