'या' छोट्या बियांचे फायदे जाणून वाटेल तुम्हाला आश्चर्य! आहारात आवर्जून करा समाविष्ट
अनेक गुणांनी समृद्ध असलेल्या या छोट्या बिया तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
Jan 31, 2025, 05:18 PM ISTसेंद्रिय की प्रक्रिया केलेले अन्न?: आहारासाठी कोणते योग्य? जाणून घ्या उत्तर
आजकाल लोक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीने सेंद्रिय अन्नाकडे वळत आहेत, परंतु सेंद्रिय अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न यामध्ये खरंच काय फरक आहे आणि कोणते जास्त फायदेशीर आहे, याबद्दल अधिक माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला योग्य आहार निवडण्यास मदत होईल.
Jan 30, 2025, 02:04 PM ISTस्वस्त आणि घरच्या घरी केरेटिन ट्रीटमेंट: केसांची चमक आणि मऊपणासाठी सर्वोत्तम टिप्स
निस्तेज आणि कोरडे केस अनेक महिलांसाठी एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक महागड्या केरेटिन ट्रीटमेंट्सच्या शोधात असतात, ज्यामुळे त्यांच्या केसांना मऊ, सरळ आणि चमकदार बनवता येते. पण, हे उपचार खूप महाग असतात आणि प्रत्येकाला ते घेणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, घरच्या घरी स्वस्त आणि प्रभावी केरेटिन ट्रीटमेंट्स तयार करण्याचे उपाय आहेत.
Jan 29, 2025, 06:00 PM ISTव्हिटॅमिन C चे उत्तम स्रोत: संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन C असलेली 'ही' 5 फळं
व्हिटॅमिन C हा एक अँटीऑक्सिडंट आहे, जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. हे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा, हाडे, स्नायू आणि कोलेजन निर्मितीसाठी महत्वाचे आहे. व्हिटॅमिन C च्या कमी प्रमाणामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि अन्य आजाराचा धोका वाढतो.
Jan 21, 2025, 04:10 PM IST
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचे अंतर असले पाहीजे?
आपल्या आहाराची गुणवत्ता आणि जेवण घेण्याची वेळ याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग्य वेळेवर न जेवल्याने किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामधील अंतर योग्य न राखल्यास शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
Jan 18, 2025, 05:17 PM ISTघरच्या घरी कुकरमध्ये बनवा सोपा ओट्स आणि केळीचा चॉकलेट चिप केक
लहान मूलांना केक तर खूपचं आवडतो. परंतु त्यात मैद्याचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकतो. जास्त प्रमाणात मैद्याचे सेवन हे आपल्या पोटातील आतड्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे केक खाण्यापासून पालक त्यांना थांबवतात.
Jan 18, 2025, 04:01 PM IST'या' प्रकारे कारल्याची भाजी बनवा; चवीला कधीचं नाही लागणार कडू
कारल्याची भाजीमध्ये अनेक पोषकतत्त्वं असतात. कारले डायबिटीजपासून हृदय रोगींपर्यंत सगळ्या रुग्णांना फायदेशी ठरते.
Jan 17, 2025, 03:40 PM ISTझोपण्यापूर्वी दुधात 'या' सालींची पावडर मिसळून प्या, मिळतील 5 जबरदस्त फायदे
अर्जुनाची सालं अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
Jan 17, 2025, 01:51 PM IST
दात पांढरे करण्यासाठी 'या' फळांच्या सालीचा वापर करा, मोत्याप्रमाणे चकाकतील
हे फळ शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, पण तुम्हाला माहित आहे का, या फळांच्या सालीला दातांवर लावल्यास दातांवरील पिवळेपण कमी होऊन ते पांढरे आणि शुभ्र होऊ शकतात?
Jan 14, 2025, 06:15 PM IST
लहान मुलांसाठी चविष्ट आणि सोपी गाजराची चटणी
इडली किंवा डोसा सोबत नारळाची चटणी सर्वानाच आवडते. परंतु याचसोबत आपण गाजराची चटणी देखील सहज आणि चविष्ट बनवू शकता, जी लहान मुलांनाही आवडेल.
Jan 10, 2025, 05:59 PM ISTस्वादिष्ट बीट आणि ओट्सपासून बनवलेले कटलेट्स; एकदा नक्की बनवून पाहा
लहान मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत आणि वेगळं खाण्याची आवड असते. त्यांना रोजचे पोहे, उपमा, डोसा यांसारखे पारंपरिक पदार्थ खायला थोडी कटकट करतात. अशा वेळी तुम्ही एक वेगळी आणि चवदार रेसिपी तयार करू शकता, जी मुलांनाही आवडेल आणि त्यांचा आरोग्यासाठी फायदेशीरही असेल.
Jan 8, 2025, 05:39 PM ISTउपासाच्या दिवशी बनवा गुलाबी पॅनकेक: स्वादिष्ट आणि पौष्टिक
उपासाच्या दिवशी आपल्याला नेहमीच वेगळ्या आणि आरोग्यदायी पदार्थांची आवश्यकता असते. 'गुलाबी पॅनकेक' हा एक स्वादिष्ट, पौष्टिक आणि साधा पदार्थ आहे जो उपासाच्या दिवसासाठी उत्तम ठरु शकतो.
Jan 6, 2025, 05:08 PM ISTWinter Bath : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे 6 अद्भुत फायदे
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे सध्याच्या काळात सामान्य प्रथा आहे, कारण थंड पाण्यामुळे शरीराला थोडा ताण येतो. परंतु, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. थंड पाण्याच्या अंघोळीने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. थंड पाणी केवळ शरीराला ताजेपणाची भावना देत नाही, तर ते शरीराला सकारात्मक परिणाम करून आपले आरोग्य सुधारते.
Jan 4, 2025, 05:51 PM IST
'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती
नुकत्याच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचलन वाढत आहे, आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर एक प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या नैराश्याचे कारण म्हणून सोशल मीडियाच्या अत्यधिक वापराचा उल्लेख करण्यात आले आहे.
Dec 30, 2024, 05:42 PM IST