health benefits

Milk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ

Right time to consume milk:  जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये. 

Jan 30, 2023, 04:47 PM IST

Makarsankranti 2023 : अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर तीळ रामबाण उपाय

health benefits of sesame seeds तिळामध्ये सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवते. तीळाच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सर, ल्युकेमिया, फुफ्फुसाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

Jan 5, 2023, 02:48 PM IST

Health Benefits : रिकाम्या पोटी Makhana खाल्ल्यास मिळतील 'हे' फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर

Health Benefits : Makhana उपवासासाठीच नाहीच तर आरोग्यासाठी आहे फायदेशीर, आजच करा Diet मध्ये सामील

 

Dec 18, 2022, 11:55 AM IST

Video Vodka Lovers! प्रत्येकाच्या किचनमधील 'या' पदार्थाने बनवला जातो वोडका

Vodka : पार्टीची जान 'वोडका' हे महिलांमध्ये सर्वाधिक पॉप्यूलर ड्रिंक आहे. जसं द्राक्षापासून वाईन बनवतात. मग वोडका कशापासून बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 9, 2022, 03:29 PM IST

Weight Loss साठी Cheat Meal खाऊ शकता, जाणून घ्या कधी सेवन करावे?

Cheat Meal खाऊन ही Weight Loss करता येतो,फक्त कोणत्या वेळेत खावं 'हे' जाणून घ्या

 

Dec 3, 2022, 06:23 PM IST

Tea Addiction: सारखं सारखं चहा पिण्याची सवय जात नाही? करा 'हे' 3 उपाय

Tea Drinking Habits: आपल्या सर्वांनाच चहा प्यायला आवडतो. अनेकदा आपण चहा दिवसातून सहा वेळा तरी पितोच. अनेकांना चहा अनेकदा पिण्याची सवय असते. 

Nov 27, 2022, 06:11 PM IST

Skin Cancer : मासेप्रेमी सावधान! मासे खाणाऱ्यांना होऊ शकतो 'स्कीन कॅन्सर'? धक्कादायक माहिती समोर

helath news : आज रविवार म्हणजे नॉनव्हेज लव्हर्ससाठी खाण्याचा वार. जर तुम्ही आज मासे खाण्याचा बेत आखत आहात तर आधी ही बातमी वाचा...

Nov 27, 2022, 12:34 PM IST

Health Tips: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...

Avoid These Foods Early Morning: अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो.

Nov 23, 2022, 07:57 PM IST

Alum Benefits : तुरटीचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या

Alum Benefits :  नुसता दाढीसाठीच नाही, दाढीच्याही पलिकडे तुरटीचे अनेक फायदे आहेत? जाणून घ्या कोणते ते? 

Nov 22, 2022, 10:38 PM IST

हिवाळ्यात डायकॉन मुळा खाणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

Daikon radish : डायकॉन मुळा मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते.

Nov 5, 2022, 10:01 AM IST

कोणाच्या सल्ल्यानंतर साखर सोडताय, शरीरावर होणाऱ्या 'या' परिणामांबाबत सजग आहात ना?

Sugar : कोणाच्याही सांगण्यावरून साखर सोडणार असाल, तर आधी त्याचे परिणाम पाहा. त्यानंतरचा निर्णय तुमचाच. 

Nov 3, 2022, 10:45 AM IST

White Onion : पांढरा कांदा निरोगी आरोग्यासाठी गुणकारी, या समस्या होतील दूर

White Onion Benefits : बहुतेकांना कांद्याशिवाय अन्न पचत नाही यात शंका नाही, पण तुम्ही कधी पांढरा कांदा वापरून पाहिला आहे का?

Oct 23, 2022, 03:27 PM IST

Blood Donation: रक्तदान करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयत का?जाणून घ्या

Blood Donation : रक्तदान केल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका कमी होतो, तुम्हाला माहितीय का?

Oct 17, 2022, 09:46 PM IST