सबजा खाल्यानं आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात? जाणून घ्या
चिया बियांचे महिलांना अनेक फायदे आहेत.
Oct 19, 2022, 09:46 PM ISTगव्हाचं पीठ हद्दपार होणार? 'ही' माहिती वाचून म्हणाल नको ती चपाती
गव्हाचं पीठ (Wheat Flour) मऊसूत मळून त्याची पोळी लाटून ती देशातील बहुतांश भागांमध्ये खाल्ली जाते. पण...
Oct 18, 2022, 09:48 AM ISTगरम दुधासोबत तुप तुमच्या आरोग्याला कसं ठरू शकतं फायदेशीर? वाचा टीप्स
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Oct 15, 2022, 05:49 PM ISTMicroplastic: आईच्या दूधात 'मायक्रोप्लास्टिक'; धक्कादायक माहिती समोर
Microplastics Present in Breast Milk : पॉलिमर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या स्तनपानाच्या संशोधनात पॉलिथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीनचे मायक्रोप्लास्टिक आढळले, जे सर्व पॅकेजिंगमध्ये आढळतात.
Oct 11, 2022, 10:34 AM ISTतुमच्या स्वंयपाकघरात आहेत झुरळं? असा करा कायमचा बंदोबस्त...
झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणं आवश्यक ठरतं.
Oct 9, 2022, 08:16 PM ISTतुम्ही भिजवलेले हरभरे खाताय मग ही बातमी तुमच्यासाठीच!
हरभरा डाळ पचण्यास जड आहे.
Oct 8, 2022, 10:00 PM ISTतिखट, झणझणीत, मसालेदार हिरव्या मिरचीचे एक नाही तर अनेक फायदे! जाणून घ्याच
हे वाचून तुम्हीही नक्कीच म्हणाल की जीभेवर झोंबणारी मिरची ही तर वरदान आहे.
Oct 8, 2022, 04:15 PM ISTकोरफडाचं सेवन कधी आणि कोणी करू नये? एकदा वाचाच
कोरफडचेही अनेक साईड इफेक्ट्स आहेत.
Oct 3, 2022, 08:26 PM ISTयोगा करणं महिलेला पडलं महागात... सरळ दवाखान्यात झाली दाखल
परंतु एका महिलेला मात्र योगा करणं चांगलंच महागात पडलं आहे.
Oct 3, 2022, 07:54 PM ISTनाश्त्याला वापरतो त्या पोह्यांपासून आपण करू शकतो त्वचेचं संरक्षण; कसं? एकदा जाणून घ्याच
या पोह्यांपासून तुम्ही चेहऱ्याचा स्क्रबही बनवू शकता.
Oct 3, 2022, 05:28 PM ISTतुम्ही प्रमाणापेक्षा जास्त तास झोपताय? मग 'ही' बातमी तुमच्यासाठीच!
तेव्हा समजून घेऊया की नक्की जास्त झोपेचे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात.
Oct 3, 2022, 04:00 PM ISTHeart attack : सावधान…! 'या' वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका; वाचा मोठे कारण
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे. याशिवाय बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळेही तरुण वयात हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका ही गोष्ट तरुणांसाठी अतिशय गंभीर आहे. कोरोना संसर्ग (Corona infection) आणि लोकांची खराब जीवनशैली (Poor lifestyle) हे यामागचे प्रमुख कारण (main reason) म्हणून समोर आले आहे.
Sep 29, 2022, 05:11 PM ISTलिंबाची साल सरबत पिऊन झाल्यावर टाकून देताय, मग वेळीच थांबा! जाणून घ्या कारण
हे वाचून तुम्ही नक्कीच लिंबाची सालं फेकून देण्याची सवय सोडाल.
Sep 28, 2022, 08:29 PM ISTतुमचा नवरा तुमच्यासोबत Cheating करता का; हे ओळखण्याच्या खास टीप्स...
वैवाहिक जीवनात अशा अनेक समस्या असतात ज्यांना सामोरे जाण्यासाठी जोडपी नेहमीच तयार नसतात.
Sep 25, 2022, 11:54 PM ISTOoops! ऑफिसमध्ये periods आले तर काय करायचं; अशा प्रश्न सतावतो? मग फोलो करा 'या' टीप्स
ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं.
Sep 25, 2022, 11:27 PM IST