Warm Water Benefits : गरम आणि साधं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
When To Drink Hot Water: सध्या थंडीचा मौसम आहे परंतु अनेकदा समजत नाही की आपण कोणत्या योग्य वेळी गरम पाणी प्यावे. तेव्हा जाणून घेऊया की साधं पाणी आणि गरम पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे?
Jan 24, 2023, 12:18 PM ISTEGG: अशा लोकांनी चुकूनही अंडी खाऊ नये, अन्यथा रुग्णालयातील खाटेवर पडलाच समजा
अंड खाल्यास कोणत्या समस्या होऊ शकतात... आणि कोणी Egg खाऊ नये..., जाणून घ्या तुम्ही अंड खाल्यास तुम्हाला होणार नाही ना कोणता त्रास...
Jan 23, 2023, 06:52 PM ISTDrumstick Benefits: आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगा, फायदे वाचाल तर बसेल आश्चर्याचा धक्का
Drumstick खाल्यानं एक नाही तर इतके होतात फायदे... शेवग्याची शेंग आवडत नसली तरी आजच करा जेवणात समावेश...
Jan 23, 2023, 06:32 PM ISTMale Infertility Fact : थायरॉईडमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो? अशी घ्या काळजी
Male Infertility Fact : थायरॉईडचा आजार कोणालाही होऊ शकतो अगदी पुरुषांनाही...पण जर पुरुषांना थायरॉईडचा त्रास असेल तर त्यांनी लगेचच सावध व्हा कारण त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
Jan 19, 2023, 04:17 PM ISTHealth News : इतके वेळ एकाच POSITION मध्ये बसून राहणे धोक्याचे, 'या' गंभीर समस्यांचा धोका!
Health News In Marathi : जर तुम्ही एकाच स्थितीत अनेक तास बसत असाल तर तुमची ही सवय सुधारा, अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यांना स्पॉन्डिलायटिसच्या समस्येला सामोरे जावे लागते.
Jan 18, 2023, 08:18 AM ISTDiabetes रुग्णांनी 'या' झाडांची पानं खाल्ली तर डॉक्टरकडे जायची गरजच पडणार नाही; नियंत्रीत होईल Blood Sugar Level
Diabetes Control करायचा असेल तर खाली दिलेल्या या झाडांच्या पानांचे करा सेवन नक्कीच रक्तातील ग्लुकोज येईल नियंत्रणात... जाणून घ्या टिप्स
Jan 14, 2023, 04:24 PM ISTAlert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा
World Health Organization: सर्दी- खोकला झाला की पहिली धाव डॉक्टरऐवजी केमिस्टच्या दिशेनं घेतली जाते. इथं अनेकदा कफ सिरप घेत आपण प्राथमिक स्तरावर उपाय करण्याला प्राधान्य देतो. पण हे कितपत योग्य?
Jan 12, 2023, 09:19 AM ISTSoft Waxing: घरच्या घरी पायावरचे, हातावरचे केस कसे काढाल?; जाणून घ्या सोप्या टीप्स
Hair Removing: महिलावर्ग हा ब्यूटी कॉन्शियस असतो. मेकअप आणि कॉस्मेटिक्सच्या (Cosmetics) बाबतीत खासकरून तरूण आणि नोकरी करणाऱ्या महिला या खूप जागरूक असतात. ऑफिसची मिटिंग असो, किंवा कुठलंही सेलिब्रेशन असो आपल्या अगदी टॉप टू बॉटम सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वॅक्सिंग.
Jan 1, 2023, 05:11 PM ISTSleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...
Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे.
Dec 27, 2022, 09:24 PM ISThealth Tips: च्यवनप्राशचं सेवन करणं 'या' लोकांना पडू शकतं महागात; कारण...
Chyawanprash News: आपल्या सगळ्यांनाच आपल्या आरोग्याची (Health news) काळजी असते त्यातून हिवाळा आला की आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा काळात आपण उष्ण पदार्थांचे सेवन करतो जेणेकरून आपल्या शरीराला आराम मिळेल. त्यातील एक पदार्थ म्हणजे च्यवनप्राश.
Dec 22, 2022, 09:07 PM ISTWinter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट
Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein) प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत .
Dec 18, 2022, 02:37 PM ISTHealth Tips: दिवसभर टाईट जीन्स घालू नका नाहीतर प्रायव्हेट पार्ट होईल खराब?
Tight Jeans Effects on Health: आपल्या जीवनात आता जीन्स, डेनिमचं (denim) महत्त्व खूप वाढू लागलं आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण जीन्स ही वापरतोच वापरतो. आपल्याला ऑफिसाला जायला जीन्स कम्फर्टेबल वाटतात.
Dec 15, 2022, 06:39 PM ISTJunk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण
Junk Food खाण्यावर नाही क्रंट्रोल, खाली दिलेल्या टिप्स करा फॉलो
Dec 15, 2022, 04:43 PM ISTHealth Tips : सकाळी-सकाळी ‘Coffee’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…
Coffee Health Benefits: कॉफी हे सर्वांचं आवडतं पेय आहे. कॉफी सगळ्यांनाच आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.
Dec 15, 2022, 11:20 AM ISTNormal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?
Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का?
Dec 15, 2022, 11:13 AM IST