health news in marathi

गर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं. 

Jan 12, 2024, 06:37 PM IST

हिवाळ्यात किती पाणी प्यावं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?

Water Intake in Winter : हिवाळ्यात दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकांना आपल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.

Jan 2, 2024, 02:44 PM IST

इस्रायलकडून शिका शंभर वर्षे कसं जगावं!

इस्रायली लोक दीर्घायुष्य जगतात. इथले बहुतेक लोक 100 वर्षांपर्यंत जगतात. तर भारतातील सरासरी वय 70.42 वर्षे आहे. इस्त्रायलमध्ये दीर्घायुष्य जगण्यासाठी कोणते उपाय केले जातात जाणून घेऊया...

Dec 30, 2023, 04:21 PM IST

तासन् तास घाम गाळण्यापेक्षा किती मिनिटे वर्कआऊट करणे ठरते अतिशय फायदेशीर

जीममध्ये तासनतास घाम गाळून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी किती व्यायाम सर्वोत्तम आहे ते जाणून घ्या.

Dec 30, 2023, 03:06 PM IST

हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!

Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे

Dec 29, 2023, 05:14 PM IST

फ्रिजमधील जेवण गरम न करता खाताय ? सावधान होऊ शकतात हे गंभीर आजार

Refrigerator Food Side Effects in Marathi: आपल्याला  सवय आहे की , जेवण  झाल्यानंतर उरलेले अन्न  फ्रिजमध्ये ठेवतो. फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न  पुन्हा गरम न करता खातो. फ्रिजमधील अन्न  गरम न करता खाणं हे आरोग्यसाठी धोकादायक आहे.  जाणून घेऊया थंड पदार्थ खाल्ल्यानं शरिराला होणारे नुकसान 

Dec 29, 2023, 12:21 PM IST

तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?

Pressure Cooked Rice : तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात, मग आजच वाचा ही बातमी...

Dec 25, 2023, 08:00 AM IST

दररोज न चुकता करा ही 5 योगासने, कॉम्प्युटरपेक्षा फास्ट धावेल डोकं!

Yoga for Mental Health : मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी योगाचा सराव फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने आरोग्यासाठी फायदा होतो. 

Dec 22, 2023, 09:49 PM IST

किचनमधील 'हे' मसाले ठरतील सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय!

Health News in Marathi : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय! किचनमधील 'हे' मसाले करतील ठणठणीत

Dec 5, 2023, 12:18 AM IST

प्रोटीननं भरपूर असलेला मुगाचा डोसा असा बनवा!

High Protein Rich Moong Dal Dosa : हेल्दी ब्रेकफास्ट हवा आहे. तर असा करा घरच्या घरी मुग डाळीचा डोसा. 

Dec 4, 2023, 07:06 PM IST

कारलं कडू का असतं? काय आहे कारण!

कारला ही अशी भाजी आहे जी वेलींवर येते. कारल्याच्या कडू चवीमुळे अनेकांना ते खायला आवडत नाही, परंतु कारलं खाल्यास आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत. आशियामध्ये मोठ्या प्रमाणात कारल्याचे सेवन करण्यात येते. कारले आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते शिवाय योग्य प्रकारे शिजवलेलं, कारलं केवळ पौष्टिकच नाही तर चवीष्ट  देखील असू शकतात.

Nov 26, 2023, 06:35 PM IST

डार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर

झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.

Nov 25, 2023, 07:04 PM IST

पुण्यात 'झिका' विषाणूचा शिरकाव; पाहा काय आहेत या संसर्गाची लक्षणं

4 zika virus patients found in pune :पुण्यातील येरवड्यात झिका विषाणूच्या संसर्गाचा रुग्ण आढळलेल्या परिसरात तापाचे चार रुग्ण नव्याने आढळले आहेत. 

 

Nov 22, 2023, 10:58 AM IST

फळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?

What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर

Nov 18, 2023, 06:35 PM IST

काजू की बदाम आरोग्यासाठी काय आहे फायदेकारक?

सुकामेवा हा सगळ्यांना आवडतो. त्यातही अनेकांच्या आवडी असतात. प्रत्येक ड्रायफ्रुटचं एक महत्त्व आहे. प्रत्येकातून आपल्याला वेगवेगळे गुणधर्म मिळतात. त्यात नेहमीच ही चर्चा असते की काजू की बदाम, कोणतं ड्रायफ्रुट हे सगळ्यात जास्त फायदेकारक आहे. 

Nov 11, 2023, 05:20 PM IST