नारळ पाणी पाणी प्यायल्याने शुगर वाढतं का? एक्सपर्ट म्हणतात...
कधी आपण आजारी पडलो आणि कमजोरी आली किंवा अशक्त वाटू लागलं की आपण लगेच नारळ पाणी पिण्यास प्राधान्य देतो. त्यानं आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते. काही लोक तर रोज नारळ पाणी पिण्यास भर देतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज आहे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला डायबिटीज आहे. अशा परिस्थिती त्या व्यक्तीनं नारळ पाणी प्यायला हवं की नाही. त्याविषयी जाणून घेऊया...
May 22, 2024, 05:01 PM ISTबडीशेपचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला महत्त्व जास्त दिलं जातं. पान खाणं तसचं जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेपचं सेवन केलं जातं. आयुर्वेदात बडीशेपचे अनेक फायदे सांगितले आहेत.
May 16, 2024, 03:19 PM ISTआंबा खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा...
सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरात आंबे दिसतात. घरात आंबे असले तरी आधीच लोक आंब्याची ऑर्डर करताना दिसतात. पण आंबे खाल्यानंतर कोणत्या गोष्टीचे सेवन करु नये हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
May 14, 2024, 06:59 PM ISTकोणत्या वयात किती Blood Sugar Range असायला हवी?
Normal Blood Sugar Level By Age: अनेक लोकांना वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर ब्लड शुगरची समस्या होते. त्यामुळे अनेकदा पालक त्यांच्या मुलांना पुढे जाऊन अशा काही समस्या होऊ नये म्हणून गोड पदार्थ जास्त खायला देत नाही. इतकंच नाही तर प्रत्येक वयात लोकांचं ग्लूकोज लेव्हल हे वेगवेगळं असतं.
May 14, 2024, 06:41 PM ISTरोज Chia Seeds खाल्यानं होतील 'हे' फायदे!
चिया सीड्स आपल्या आहारात समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. चिया सीड्स आपल्या शरीराला थंडावा देतो. तर चिया सिड्स खाण्याचे 5 फायदे चला जाणून घेऊया...
May 10, 2024, 04:24 PM ISTउन्हाळ्यात वरदान ठरेल पुदिन्याचं पाणी
उन्हाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज पुदिन्याचं पाणी प्या. त्यानं तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल. पुदिन्याचे पाणी पिण्याचे काय आहेत फायदे.. चला जाणून घेऊया...
May 5, 2024, 06:33 PM ISTएका दिवसात किती बदाम खाणं शरीरासाठी योग्य?
Benefits of eating Almonds : आहारतज्ज्ञ असो किंवा घरातील अनुभवी मंडळी, शारीरिक सुदृढतेसाठी ही मंडळी सर्रास बदाम खाण्याचा सल्ला देतात.
May 3, 2024, 12:10 PM ISTऑफिसमध्ये बसून होतो पाठ आणि कंबरदुखीचा त्रास; 'या' योगासनांमुळे मिळेल आराम
आजकाल जास्त लोक हे डेस्क जॉब करताना दिसतात. त्यामुळे अनेक आजारांचा सामना डेस्क जॉब करणाऱ्यांना होतात. त्यात सगळ्यात जास्त त्रार हा पाठ आणि कंबरेचं असतात. तर डेस्क जॉब करणाऱ्यांनी कोणते योगा करायला हवे हे जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 07:08 PM IST'या' हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला रात्री येत नाही झोप
आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आपली झोप जर झाली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. त्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कोणत्या हार्मोननं तुम्हाला झोप येते? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
Apr 22, 2024, 07:01 PM ISTCoconut Vs Lemon Water : नारळपाणी की लिंबू पाणी, उन्हाळ्यात काय पिणं जास्त गुणकारी?
उन्हाळा सुरु झाला की अनेकजण नारळपाणी आणि लिंबू पाणी न चुकता पितात. पण एकाच दिवशी हे दोन्ही पेय पिणे योग्य आहे का? सर्वात जास्त फायदा कशाने होतो.
Apr 15, 2024, 04:57 PM ISTउन्हाळ्यात 'ही' 7 फळं झटपट देतील शरीराला ऊर्जा
उन्हाळा सुरु झाला की आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास हा सण होतं नाही. सतत पाणी पित राहिलो तर आत्मा शांत झाला असं वाटत नाही. मग अशात तुम्ही काही फळ खाऊ शकतात जी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली ठरु शकते आणि त्यासाठी तुम्ही कोणती फळं खाऊ शकतात ते जाणून घेऊया.
Apr 12, 2024, 06:33 PM ISTतुमच्या वयानुसार शुगर लेवल किती असावी? धोक्याची पातळी गाठण्याआधीच पाहा चार्ट
मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. शुगर लेवल वाढली की कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाली हीच पातळी लेवलमध्ये ठेवायची असले तर पाहा तुमच्या वयानुसार शुगर लेवलची पातळी किती असावी ?
Apr 11, 2024, 01:25 PM ISTकाळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार
आपण अनेकदा घरातील मोठ्यांना बोलताना पाहतो की काळे तीळ खाणं किती महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काळ्या रंगाच्या तिळे पासून चटणी देखील बनवण्यात येते. आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेऊया..
Apr 8, 2024, 06:37 PM ISTकलिंगड अन् काकडीच नाही तर 'ही' फळही दूर करतील शरिरातील पाण्याची कमतरता
उन्हाळ्यात आपण सगळे पाणी खूप पितो त्याचं कारण आपल्याला सतत तहाण लागते. जर या काळात आपण पाणी कमी पिलं तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अशात जप आपल्याकडे पाणी नसेल तर कोणत्या फळांचे सेवन करु शकतो याविषयी जाणून घेऊया.
Apr 1, 2024, 06:33 PM ISTचिया सीड्स खाण्याच्या 'या' 7 टॉप पद्धती
आपल्या आरोग्यासाठी ड्राईड सिड्स खाणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्ता आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे सिड्स आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहे चिया सिड्स. चिया सिड्स खाण्याची पद्धत अनेकांना कळत नाही त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Mar 28, 2024, 06:34 PM IST