health news in marathi

हळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?

Turmeric Water : वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या. 

 

Feb 3, 2024, 08:35 AM IST

प्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा

कारमधून प्रवास करताना अनेकांना मोशन सिकनेसमुळे उलट्या होण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी कारमधून प्रवास करणे सोयीचे नसते. संपूर्ण कुटुंब कारनं कुठे जात असलं तरी ते जाऊ शकत नाहीत. किंवा संपूर्ण कुटुंबाला गाडीनं प्रवास करायची इच्छा असली तरी त्यांना ते करता येत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे जाणून घेऊया. 

Feb 2, 2024, 06:36 PM IST

थंडीत का दुखतात कान?

थंडीत अनेकांना कान दुखण्याची समस्या होते. अशात आपण काय करावं हे कळत नाही. अनेक लोक तर घरगुती उपाय करतात, त्यात कोमट असं तेल घालण्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण हिवाळ्यात कान दुखल्यावर काय करायचं हे जाणून घेणार आहोत. 

Jan 29, 2024, 06:40 PM IST

कढी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?

कढी ही एक अशी डिश आहे, जी संपूर्ण भारतात भातासोबत खातात. काही लोकांसाठी एक प्लेट कढी भात मनसोक्त जेवण आहे असं वाटत. प्रत्येक राज्यात कढी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार, कढीची चव बदलते. मात्र, कढीचे शौकीन आपल्याला प्रत्येक राज्यात नक्कीच भेटतील. चला तर जाणून घेऊया, कढी पिण्याचे फायदे. 

Jan 29, 2024, 06:23 PM IST

Ghee benefits : रिकाम्या पोटी तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?

Health News In marathi : कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून तुम्ही ते रिकाम्या पोटी सेवन करू शकता. नेमके याचे फायदे काय आहेत? (Top 5 benefits of ghee)

Jan 26, 2024, 10:45 PM IST

तुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. श्वेता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरम्यान, 42 च्या वयात श्वेता इतकी तरुण कशी राहते हे जाणून घ्यायचं असेल तर आज आपण तिचं सिक्रेट जाणून घेणार आहोत. 

Jan 26, 2024, 06:37 PM IST

हिवाळ्यात प्या पालक ज्यूस, आरोग्याला मिळतील अगणित फायदे

हिवाळ्यात प्या पालक ज्यूस, आरोग्याला मिळतील अगणित फायदे

Jan 21, 2024, 07:21 PM IST

रोज गरम पाणी पिताय? सावधान!

अनेक लोक आहेज जे वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. त्यातही अनेक लोक एखाद्या ठरलेल्या वेळी गरम पाणी पित नाहीत तर दिवसभर गरम पाणी पितात. त्यांना असं वाटतं की दिवसभर पाणी पिल्यास वजन लवकर कमी होईल. पण याचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे अनेकांना कळत नाही. त्यानं आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो तर काय होतं ते जाणून घेऊया...

Jan 20, 2024, 06:26 PM IST

मेथी कोणी खाऊ नये?

आपल्या सगळ्यांच्या घरातले मोठे आपल्याला नेहमीच सांगतात की हिवाळ्यात मेथी खाणं गरजेचं आहे. त्या काळात तुम्ही मेथी खाल्ली तर शरीरातील उर्जा वाढते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळेच आपली आई किंवा आजी घरात मेथीचे लाडू बनवताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का की कोणी मेथी खाऊ नये. 

Jan 19, 2024, 06:29 PM IST

हिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या

Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...

Jan 18, 2024, 06:30 PM IST

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीरातील रक्त जाईल सुकून, या 10 पदार्थांनी वाढेल रक्त

Vitamin B12 Deficiency Symptoms in Marathi: व्हिटॅमिन बी 12 हे प्रथिने आणि कॅल्शियम सारखे शरीरासाठी एक अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे. त्याच्या कमतरतेमुळे शरीर अशक्त आणि आजारी होऊ शकते. त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या आहारात खाली नमूद केलेल्या गोष्टींचा त्वरित समावेश करा.

Jan 17, 2024, 11:20 AM IST

कान स्वच्छ करण्यासाठी इअर बड वापरताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Side effects Of Ear bud Cotton : कॉटन इअर बडमधून मेण काढताना मेण अनेकदा ढकलून आत जाते. जे कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचते आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो.

Jan 16, 2024, 09:00 PM IST

Makar Sankranti: गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम

गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम

Jan 15, 2024, 01:34 PM IST

Makar Sankranti: गोड पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखी का होते? यामागचे कारण समजून घ्या!

Sugar Cause Headaches In Marathi: अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने डोकेदुखीची समस्या का वाढते. तुम्हालाही हा त्रास जाणवतो का, कारण समजून घ्या. 

Jan 15, 2024, 12:12 PM IST

तुम्ही सुद्धा इंस्टेंट कॉफीचे चाहते आहात? वेळीच सावध व्हा

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीसाठी झटपट उपाय शोधत असतो, मग ते झटपट जेवण असो, झटपट कॉफी असो किंवा तयार कपडे असो. असे असले तरी महत्वाचा प्रश्न उद्भवतो की या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का?

Jan 12, 2024, 06:56 PM IST