ऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?
Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...
Feb 13, 2025, 05:56 PM ISTप्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?
Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?
Feb 13, 2025, 04:33 PM ISTकिडनीसाठी Power House आहे ही चविष्ट चटणी!
आपल्या आहारात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटणींचा समावेश करतो. आज आपण अशा एका चटणी विषयी जाणून घेणार आहोत, जी आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम आहे.
Feb 7, 2025, 06:40 PM ISTतरुण आणि फिट दिसायचं असेल तर आजच डायटमध्ये सहभागी करा 'या' गोष्टी
प्रत्येकाला वाटतं की आपण तरुण दिसावं. त्यासाठी लोकं त्यांच्या डायटमध्ये खूप गोष्टी सहभागी करतात.
Feb 7, 2025, 06:19 PM ISTमीठाचा चहा पिण्याचे आरोग्याला आहेत 'हे' फायदे
मीठ असलेला चहा तुम्ही ऐकूण असाल पण त्याचे किती फायदे आहेत हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला त्यावर विश्वास होणार नाही. या लोकांसाठी मीठाचा चहा आहे फायदेकारक
Jan 27, 2025, 06:44 PM ISTफ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही
Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
Jan 17, 2025, 01:55 PM ISTरात्री झोपण्याआधी बडिशेप खाल्यानं होऊ शकतात अगणित फायदे
जेवल्यानंतर बडिशेप खातात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याचं कारण काय किंवा त्याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊया...
Dec 29, 2024, 03:20 PM IST10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन
Sunidhi Chauhan Weight Loss : सुनिधी चौहाननं कसं काय 10 दिवसात कमी केलं 5 किलो वजन?
Dec 27, 2024, 06:46 PM ISTबेंबीमध्ये मध घातल्यानं आरोग्यासाठी होतील 'हे' चमत्कारीत फायदे
चांगलं आरोग्य आणि त्वचा चांगली रहावी यासाठी नेहमी काही ना काही प्रयोग करताना दिसतात. त्यासाठी बेंबीत तेल किंवा तूप घालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे की बेंबीत मध घातल्यानं आरोग्याला अनेक फायदे होतात.
Dec 26, 2024, 07:14 PM ISTदुधाची कॉफी की ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी कोणती फायदेशीर?
ब्लॅक की दुधाची कोणती कॉफी? प्यावी असा प्रश्न अनेकांना असतो. कारण अखेर प्रश्न आपल्या आरोग्याचा असतो.
Dec 25, 2024, 06:08 PM ISTदिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? वारंवार लघुशंका होणे म्हणजे...
जास्त पाणी प्यायल्यावर असो किंवा कमी अनेकांना वारंवार लघवी लागते. अनेक वेळा रात्री झोपतूनही उठून लघवीला जावं लागतं. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो दिवसातून किती वेळा लघवीला जाणे ही नॉर्मल बाब आहे.
Dec 17, 2024, 09:08 PM ISTनवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड
Intermediate Fasting Dieting : तुम्हीही डाएटिंग करताय? आरोग्यावर त्याचा कसा विपरित परिणाम होतो? पाहून हैराण व्हाल, चिंतेत पडेल भर...
Dec 17, 2024, 09:55 AM IST
Urad Dal : शरीराची ताकद वाढवणारे नैसर्गिक सुपरफूड
उडीद डाळ ही इतर डाळींपेक्षाही अधिक फायदेशीर ठरते. त्याची काय कारणं आहेत आणि काय फायदे होतात याविषयी जाणून घेऊया.
Dec 12, 2024, 01:23 PM ISTCooking Oil : स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या 'या' तेलामुळे तरुणांमध्ये वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका!
Cooking Oil : विशिष्ट प्रकारच्या स्वयंपाकाच्या तेलांमुळे तरुणांमध्ये वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
Dec 12, 2024, 01:05 PM ISTमहिनाभर जर तुम्ही 100gm मूग खाल्ले, तर आरोग्यात होईल 'हा' मोठा बदल
अख्खे मुग किंवा मुग डाळीत मोठ्या प्रमाणात व्हिटामिन असतात. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात.
Dec 11, 2024, 07:50 PM IST