'या' आजारावर रामबाण उपाय म्हणजे जांभूळ; आरोग्यासाठी वरदान!
जांभूळ खाण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल.
Jun 16, 2024, 07:11 PM ISTनारळ पाणी कोणी आणि का पिऊ नये?
Coconut Water Drinking Side Effects: नारळ पाणी कोणी आणि का पिऊ नये? नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते. मात्र, नारळ पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक दुष्परिणाम आहेत.
Jun 5, 2024, 09:51 PM ISTगॅस, अॅसिडीटीपासून एका झटक्यात आराम मिळेल; ट्राय करा 'हे' घरगुती उपाय
Stomach Gas Acidity Problem Home Remedies: बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना सतत गॅस, अॅ्सिडीटी, छातीत जळजळ, अपचन आणि तीव्र पोटदुखी आदी समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळेस अनेक जण डॉक्टरांकडे धाव घेतात. मात्र, काही घरगुती उपाय ट्राय केल्यास या सर्व समस्यांपासून एका झटक्यात आमार मिळेल.
Jun 5, 2024, 09:17 PM ISTचिकू खाण्याचे जबरदस्त फायदे
चिकू हे अरोग्यवर्धक फळ आहे. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांसाठी हे फळ रामबाण उपाय आहे. जाणून घेवूया चिकू खाण्याचे शरीराला होणारे फायदे.
May 25, 2024, 11:34 PM ISTपनीर खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
पनीर खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
May 24, 2024, 08:34 PM ISTकाळं दूध आरोग्यासाठी सर्वोत्तम! पण हे काळं दूध मिळत कुठं?
गायी, आणि म्हशीसह गाढवासारख्या प्राण्यांचे दूध आरोग्यासाठी उत्तम असते. जवळपास सर्वच प्राण्यांचे दूध हे पांढऱ्या रंगाचे असते. मात्र, एक प्राणी असा आहे ज्याचे दूध काळ्या रंगाचे असते.
May 21, 2024, 11:00 PM ISTएका दिवसात किती केळी खावीत?
Banana Benefits : एका दिवसात किती केळी खावीत? वर्षाचे 12 महिने अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी. केळी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर आहेत. याचे अनेक फायदे होतात. मात्र, दिवसभरात किती केळी खावीत जाणून घेवूया.
May 17, 2024, 11:57 PM ISTकिडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ
Superfoods For Kidney Health: किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ . किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनीशी संबधीत समस्या निर्माण झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
May 17, 2024, 12:06 AM ISTबदाम कोणी खाऊ नये?
ड्रायफ्रुटमध्ये बदाम हा सर्वात महागडा पदार्थ आहे. बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच बदाम खाणे आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरु शकते.
May 11, 2024, 09:50 PM ISTनारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
नारळ पिण्याची योग्य वेळ कोणती जाणून घ्या.
May 7, 2024, 11:34 PM ISTवांगी कुणी खाऊ नये?
वांगी हा फळ भाजीचा एक प्रकार आहे. अनेकांना वांग्यापासून तयार करण्यात आलेले मेन्यू आवडतात. मात्र, काही लोकांच्या आरोग्यासाठी वांगी त्रासदायक ठरु शकतात.
May 7, 2024, 06:18 PM ISTलैंगिक आरोग्य सुधारते; महिला आणि पुरुष दोघांसाठीही वरदान आहे शेवग्याच्या शेंगा
लैंगिक आरोग्य सुधारते; महिला आणि पुरुष दोघांसाठीही वरदान आहे शेवग्याच्या शेंगा
May 5, 2024, 06:19 PM IST