कितीही झोपलो तरी सारखी झोप येते? मग सावध व्हा
कितीही झोपलो तरी सारखी झोप येते. याचा अर्थ तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घ्या.
Aug 25, 2024, 10:39 AM ISTHealth : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
Health : श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे या महिन्यात उपवास असतो. अशात जास्त प्रमाणात फळांचं सेवन होतं. जर तुम्ही 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केल्याय का?
Aug 25, 2024, 08:57 AM ISTUric Acid ची कोणती पातळी धोकादायक?
शरीरात प्युरिनचं प्रमाण वाढलं की यूरिक अॅसिडचा त्रास वाढतो. त्यामुळ संधीवात, किडनीचे आजाराचा धोका वाढतो. अशात शरीरात Uric Acid ची कोणती पातळी धोकादायक आहे जाणून घ्या.
Aug 24, 2024, 10:32 AM ISTकेस, हाडांपासून हृदयापर्यंत; कच्चं पनीर खाण्याचे अद्भुत फायदे!
कच्चे पनीर स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता.
Aug 23, 2024, 06:58 PM ISTतुम्ही पोळ्यांची कणिक मळुन फ्रिजमध्ये ठेवता?
पोळी करायला खुप वेळ लागतो. अनेक लोक एकाच वेळी जास्त कणिक मळून ठेवतात.
Aug 23, 2024, 06:49 PM ISTलिंबू पाण्यात सब्ज्याचं बी घालून पिण्याचे 5 फायदे
शरीरासाठी लिंबू पाणी आणि सब्ज्याच्या बीचे मिश्रण उपयोगी आहे. जाणून घ्या त्याचे फायदे नक्की काय आहेत. साध्या घरगुती उपायांचा वापर करा .
Aug 23, 2024, 06:34 PM ISTप्रमाणापेक्षा जास्त विचार करणं आरोग्यासाठी धोकादायक, पण मग ते थांबवायचं कसं?
आपल्या सगळ्यांसाठी आपलं मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे याची आपल्याला कल्पना ही आहेच. पण तुमचं मानसिक आरोग्य कोणती गोष्ट बिघडवू शकत असेल तर ती आहे ओवरथिंकिंग... त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं ते जाणून घेऊया...
Aug 23, 2024, 06:32 PM ISTDiabetes Patient साठी बनवा 'हे' चविष्ट लाडू, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर!
शुगरची समस्या ही फार भयानक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. एकदा काय शुगर असल्याचं कळलं की मग खाण्यावर अनेक प्रतिबंध येतात. काय खायचं काय खायचं नाही या सगळ्यावर डॉक्टर आणि घरातले सतत सांगताना दिसतात. अशात त्यांना लाडू खायचे असतील तर कसे लाडू बनवावे हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 05:51 PM ISTMPSC आंदोलनात सहभागी काही विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडली
The health of some students participating in the MPSC agitation deteriorated
Aug 22, 2024, 05:45 PM ISTMRI मशीन का बंद केले जात नाही?
तुम्हाला माहित आहे का एमआरआय मशीनला कधीच बंद केलं जात नाही. जाणून घ्या काय काम करतं एमआरआय मशीन आणि का होतं असं..
Aug 22, 2024, 03:36 PM ISTNEET PG 2024 Result: कधी लागणार निकाल? अपेक्षित तारीख तपासा, असे करा डाउनलोड
NEET PG 2024 चा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नीट पी.जी. चा निकाल लवकरच जाहीर करणार आहेत. उमेदवार निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.
Aug 21, 2024, 04:40 PM ISTसाजूक तुपात अन्न शिजवणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
Ghee for Cooking : आयुर्वैदात साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. यात हेल्दी फॅट असतात. अशात जर आपण दररोज साजूक तुपात अन्न शिजवल्यास फायदा मिळतो की नुकसान, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.
Aug 20, 2024, 01:32 PM ISTHealth : 6 महिन्यांत मधुमेह 8.5% वरून 6.2% पर्यंत HbA1c कमी करणे किती सोपे आहे?
आजच्या घराघरात मधुमेहाचा सावळा पसरलाय. तुमच्या घरातही असणार नाही याची खात्री नाही. मधुमेह हा असाध्य रोग आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवणं, हेच अत्यंत महत्त्वाचे आहे.
Aug 20, 2024, 01:22 PM ISTआठवड्यात किती वेळा केसांना Shampoo लावावा?
आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. त्याचं कारण अनेकांना वाटणारी भिती आहे की रोज केस धुतले की केस गळती होऊ शकते.
Aug 19, 2024, 05:52 PM ISTरोज एक तास करा व्यायाम 'हे' होतील फायदे
रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. स्वतःसाठी एक तास देऊन बघा आणि फरक बघा.
Aug 19, 2024, 03:49 PM IST