Dengue And Malaria : डेंग्यू आणि मलेरियामध्ये नेमका काय फरक असतो?
पावसाळ्यात अधिकतर डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांचा धोका वाढतो. हे दोन्ही आजार जरी डास चावल्याने होत असले तरी दोघांची लक्षणं वेगवेगळी आहेत.
Aug 18, 2024, 09:16 PM ISTदूध आणि शिळी चपाती खाताय? जाणून घ्या योग्य पद्धत
दूध आणि शिळी चपाती खाताय? जाणून घ्या योग्य पद्धत
Aug 16, 2024, 12:49 PM ISTकोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'या' 5 गोष्टीचं सेवन
जमा झालेले कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींच सेवन करणं टाळायला हवं. अशावेळी संतुलित आहार घेणं गरजेचं असतं.
Aug 16, 2024, 10:59 AM IST
भाकरीच्या पिठानं बनवा फेस पॅक, स्वस्तात मस्त काम
भाकरीच्या पिठानं बनवा फेस पॅक, स्वस्तात मस्त काम
Aug 15, 2024, 04:11 PM ISTमोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?
मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?
Aug 14, 2024, 01:07 PM ISTभिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM ISTपोटातील कोणतं अन्न पचवायला किती वेळ लागतो?
Food Diagestion Time: कोणतं अन्न पचवायला किती तास लागतात? आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो याचा कधी विचार केला आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो.
Aug 12, 2024, 04:33 PM IST
कमी झोपही बनू शकते कर्करोगाचं कारण; जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ
आपल्या शरीराला निदान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाची असते. जर तुम्ही कमी झोप घेत आहात तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे.
Aug 12, 2024, 02:34 PM ISTघरात चप्पल वापरावी का? थेट तुमच्या आरोग्याशी आहे संबंध!
Health Tips: अनेकजण घरी चप्पल घालतात. अशावेळी संभ्रम निर्माण होतो की, घरी चप्पल घालावी की नाही? कारण तुमच्या चप्पल घालण्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
Aug 12, 2024, 02:24 PM ISTब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty
आपल्या आहारावरच आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यात आपल्या सगळ्यांचा पहिला आहार जो असतो तो असतो आपला ब्रेकफास्ट... अशात ब्रेकफास्टमध्ये काय खायला हवं ज्यानं तुम्हाला ताकद असल्याचं जाणवेल... चला तर जाणून घेऊया...
Aug 11, 2024, 06:35 PM ISTआरोग्यासाठी वरदान आहे ही लाल रंगाची भाजी; मिळतील असंख्य फायदे
आरोग्यासाठी वरदान आहे ही लाल रंगाची भाजी; मिळतील असंख्य फायदे
Aug 11, 2024, 02:16 PM ISTजस्मिन भसीनने सांगितले डोळ्यांच्या दुखापतीचे कारण, शेअर केला डॉक्टरांसोबतचा व्हिडीओ
अभिनेत्री जस्मिन भसीनला नुकतीच डोळ्यांना दुखापत झाली होती. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या डोळ्यांना काय झाले होते ते सांगितले आहे. नेमकं काय झाले. जाणून घ्या सविस्तर
Aug 11, 2024, 01:24 PM ISTसातारा दौऱ्यात जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली
सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली
Aug 10, 2024, 07:50 PM ISTबाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...
Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.
Aug 10, 2024, 01:06 PM ISTहृदयाच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे उपाय
Heart Problems: हृदय निरोगी राखणं महत्वाचं आहे कारण ते तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याचे कार्य करते. ते आपले अवयव आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.
Aug 9, 2024, 06:31 PM IST