हिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका
Ginger Tea Benefits: हिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका. हिवाळ्यात सगळ्यांना चहा प्यायची इच्छा होते. चहा प्यायल्यानं एनर्जी आल्यासारखं वाटतं अशात त्यात जर मसाल्यातील हा एक पदार्थ टाकला तर तुम्हाला असलेला सगळा थकवा निघून जाईल.
Nov 12, 2024, 07:16 PM ISTHealth Tips : डाळ आणि तांदूळ शिजवताना येणारा पांढरा फेस घातक असतो का? यामुळे शरीरावर काय होतो परिणाम?
अनेकदा तांदूळ, डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस शरीरासाठी चांगला की वाईट? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर आयुर्वेदानुसार शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घ्या.
Nov 12, 2024, 06:29 PM ISTसकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाता? वयानुसार रोज किती बदाम खावेत? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
Almonds Health Benefits : बदाम खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्घत आणि वयानुसार किती खायला हवं जाणून घ्या.
Nov 12, 2024, 01:27 PM ISTमान आणि हाताच्या कोपऱ्यावर काळेपणा आल्यानं बाहेर जाताना लाज वाटते ? या घरगुती उपायामुळे काळेपणा होईल दूर...
मान आणि हाताच्या कोपऱ्याच्या काळेपणानं कंटाळले आहात, तर या उपायाने त्वचेवर फरक पडेल. तसेच त्वचा मऊ होऊन काळेपणा दूर होईल
Nov 11, 2024, 04:33 PM ISTप्रेग्नंसीनंतर पोट सुटलं! तर फॉलो करा 'या' 5 टिप्स
प्रेग्नंसीनंतर महिलांच्या शरिरात खूप बदल होतात. त्यापैकी एक म्हणजे पोट सुटनं. आता तुम्ही या 5 पद्धतीनं पोटं आत घेऊ शकतात. काही दिवसातच कमी होईल चरबी...
Nov 10, 2024, 03:34 PM ISTतिशीतच पोट सुटलंय? पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' बिया, असा करा वापर
Belly Fat Loss: वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र काहीच उपयोग होत नाही अशावेळी तुम्ही हा उपाय करुन बघू शकता.
Nov 10, 2024, 03:13 PM ISTदिवसात अनेकदा ग्रीन टी पिता; जाणून घ्या त्याचं नुकसान
वजन कमी करण्यासाठी लोकं ग्रीन टीचं सेवन करतात आणि ते आरोग्यासाठी चांगलं आहे.
Nov 9, 2024, 07:29 PM ISTसकाळच्या 'या' 5 सवयी ठरू शकतात धोकादायक; आजच बदला
सकाळी उठल्यावर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभरावर होतो. त्यामुळे सकाळच्या या 5 गोष्टी बदलणं आहे गरजेचं, नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम...
Nov 9, 2024, 06:57 PM ISTतुम्ही देखील इयरफोन वापरताय? 'हे' आहेत तोटे
सध्या सगळेच गाणी ऐकण्याकरता इयरफोनचा वापर करतात पण हे इयरफोन वापरने किती धोकादायक असू शकते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
सीताफळ आवडतात तर करु नका संकोच! 'हे' गैरसमज होतील दूर
सीताफळ हे असं फळ आहे जे सगळ्यांनाच आवडतं पण सीताफळामुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात. अनेकांना खोकला, सर्दी होण्याची भीती असते म्हणजे सर्दी ,खोकला असेल तर लोक सीताफळ खायला मनाई करतात, पण या सीताफळाचे खरंच एवढे दुष्परिणाम होतात का ? तर चला पाहुयात सीताफळाचा आपल्या आरोग्याला फायदे आहे की नुकसान?
Nov 9, 2024, 02:33 PM IST'हे' 5 रुपयाचं पान Uric Acid वर रामबाण उपाय!
'हे' 5 रुपयाचं पान Uric Acid वर रामबाण उपाय!
Nov 9, 2024, 02:31 PM ISTआंघोळीपूर्वी नाभीला तूप लावल्याने हे 5 आरोग्यदायी फायदे, जाणून व्हाल आश्चर्यचकित
Benefits of applying ghee on the navel : आयुर्वेदात नाभीला आपल्या शरीराच्या ऊर्जेचे केंद्र मानलं जातं. रोज नाभीवर देसी तूप लावल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात शिवाय अनेक समस्या दूर होतात असं आयुर्वैदिक तज्ज्ञ सांगतात.
Nov 9, 2024, 09:32 AM ISTअंघोळीनंतर लगेचच झोपू नका, आरोग्यासाठी आहे घातक!
अंघोळीनंतर लगेचच झोपू नका, आरोग्यासाठी आहे घातक!
Nov 8, 2024, 03:17 PM ISTरोज खा एक चमचा तूप; मूड फ्रेश होईलच अन् शरीराला मिळतील 'हे' फायदे
सध्याच्या काळातील बदलत्या लाईफस्टाइलचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे फक्त मानसिक आरोग्यावर नाही तर शारिरीक आरोग्यावर देखील तितकाच परिणाम होतो आणि यामुळे आपल्याला सतत आळस येतो. अशात जर तुम्हाला आळस घालवायचा असेल तर काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया...
Nov 7, 2024, 06:08 PM ISTतुम्ही सुद्धा झोपेत बोलतात का? जाणून घ्या नेमकं काय कारणं...
What is sleep talking? : झोपेत बोलणं हे लाजिरवाण असतं पण तुम्हाला माहीत आहे का की किती तरी लोकांना रात्री रोज बोलण्याच्या समस्या होत असतात आणि त्यांना माहितही नसतं. या आजारात कोणती लक्षण दिसून येतात आणि त्याचे कोणते दुष्परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया...
Nov 5, 2024, 07:43 PM IST