तळहात आणि तळपायाला केस का नसतात? संशोधनातून सत्य समोर
आपल्या शरीरावर अगदी सगळीकडे केस असतात. अगदी नाकात आणि कानातही केस असतात. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, की तळहात आणि तळपायाला केस का नसतात?
Nov 26, 2024, 04:46 PM ISTओठ फाटण्याच्या समस्येला त्रासलात तर वापरा 'हे' उपाय
हिवाळ्यात तुमचेही ओठ फाटले आहेत तर आताच वापरा ही जेणे करून तुमचेही ओठ फुटणार नाहीत.
Nov 25, 2024, 06:38 PM ISTरक्तासंबंधीत 'या' गंभीर आजारानं त्रस्त आहे जॅकी श्रॉफ; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Jackie Shroff Blood Related Disease : जॅकी श्रॉफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी सांगितलं...
Nov 22, 2024, 01:44 PM ISTMyths vs Facts : पीरियड्सच्या दिवसांमध्ये गोड खाण्याची इच्छा होणे ही गरोदरपणाचे लक्षण तर नाही ना? काय आहे सत्य
मासिक पाळीमध्ये गोडा किंवा कार्बोहायड्रेट पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. संशोधनाच्या माहितीनुसार हे एक हार्मोनल बदलाचे लक्षण असू शकते.
Nov 20, 2024, 04:42 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी मोज्यांमध्ये कांदा ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
Onion Health Benefits : कांदा तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला माहित आहे का की मोजेमध्ये कांदा घालून झोपणे यातून काय फायदा मिळतो ते?
Nov 20, 2024, 02:41 PM ISTटाइट जीन्स परिधान करताय तर व्हा सावधान! होऊ शकतात गंभीर आजार
आजही अनेक लोक हे टाइट जीन्स घालण्याला पसंती देतात. पण असं करत असाल तर आजच व्हा सावधान. नाही तर होऊ शकतात या समस्येचे शिकार...
Nov 19, 2024, 08:01 PM ISTशरिरात Calcium ची कमी; तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शरिरात Calcium ची कमी असेल तर ती कशी भरून काढायची असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. शरिरात कॅल्शियमची कमी झाल्यासं आहारात या 5 गोष्टींचा समावेश करणं ठरू शकतं फायदेशीर...
Nov 18, 2024, 08:48 PM ISTतुम्हाला माहित आहे का? एक ग्लास हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या आजारांपासून दूर राहू शकता.
हिंग हे सगळ्यांचा घरी उपलब्ध असणारा घटक आहे. एखाद्या पदार्थात हिंग घातले तर त्याची चव
खूपच छान लागते.
Nov 18, 2024, 03:11 PM IST
'हा' ब्लडग्रुप असलेले लोकं असतात अधिक बुद्धिमान!
'हा' ब्लडग्रुप असलेले लोकं असतात अधिक बुद्धिमान!
Nov 16, 2024, 02:53 PM ISTमासिक पाळीत केस धुवावे की नाही? तज्ज्ञ काय सांगतात...
महिला व तरुणींसाठी केस धुण्यासाठी वार ठरवून दिलेले असतात. असं म्हणतात की मासिक पाळीत केस धुवू नये, यामागे खरे कारण काय आहे. हे जाणून घेऊया
Nov 16, 2024, 12:35 PM ISTपुरुषांनो! दररोज प्या नारळ पाणी, मिळतील 5 फायदे
नारळाच्या पाण्यात हायड्रेटिंग, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरीयल गुण असतात. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने पुरुषांना अनेक फायदे मिळतात.
Nov 15, 2024, 07:59 PM ISTविड्याच्या पानांवर तमालपत्र जाळण्याचे 7 फायदे काय आहेत?
विड्याच्या पानांवर तमालपत्र जाळण्याचे 7 फायदे काय आहेत?
Nov 15, 2024, 03:35 PM ISTभेंडी पाण्यात भिजवून ते प्यायल्यास नेमका काय फायदा होतो?
भेंडीचा असा वापर तुम्ही कधी केलाय का?
Nov 14, 2024, 02:20 PM ISTठेचून ठेचून आलं टाकूनही चहाला स्वाद येत नाही? 99% लोकांना चहाची योग्य पद्धत माहितच नाही
चहाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आलं त्यामध्ये टाकलं जातं. चहामध्ये सर्व गोष्टी योग्य प्रमाणात टाकल्यास चहा उत्कृष्ठ होते. पण 99% लोकांना सर्वोत्कृष्ठ चहा बनवताच येत नाही.
Nov 13, 2024, 06:55 PM ISTसकाळची एक चूक डोकं आणि मानेच्या कर्करोगाला कारणीभूत; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Health Tips : तुमची सकाळची ही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. डोकं आणि मानेचा कर्करोग होण्यामागे सकाळची चूक महागात पडते असं एका संशोधनातून दावा करण्यात आलाय.
Nov 13, 2024, 12:10 AM IST