health

Benefits Banana: केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय? जाणून घेतल्यावर आजच सुरु कराल खाणं

जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत.

Jul 2, 2022, 03:43 PM IST

Corona : देशात कोरोनाच्या रूग्णंसख्येत 24 तासांमध्ये 32 टक्क्यांनी घट

महाराष्ट्र आणि केरळमध्ये एक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि पॉझिटीव्हीटी प्रमाण कमी होत नाही. 

Jun 29, 2022, 06:37 AM IST

तुमच्या पाणी पिण्याच्या या पद्धतीमुळे वाढतंय Belly Fat? जाणून घ्या सत्य!

लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोकांना केवळ मेहनतच नाही तर आहारातही अनेक बदल करावे लागतात. 

Jun 27, 2022, 06:40 AM IST

'हे' 5 पदार्थ दहीसोबत खाणं टाळा, फायद्याऐवजी होईल नुकसान

चला तर मग जाणून घेऊ या की, कोणत्या वस्तुसोबत दही खाणं शरीरासाठी चांगलं नाही.

Jun 26, 2022, 06:08 PM IST

खाल्ल्यानंतर लगेच वॉशरूमला जावसं वाटतंय? जाणून घ्या असं का होतंय?

या कारणांमुळे तुम्हाला खाल्ल्यानंतर त्वरित वॉशरूममध्ये जावसं वाटतं

Jun 25, 2022, 06:45 AM IST

Maharashtra Corona : सत्तासंघर्षातही मुख्यमंत्री कोरोनाबाबत सतर्क, अधिकाऱ्यांसह कोरोना आढावा बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तासंघर्षाच्या या काळात कोरोनाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.

Jun 24, 2022, 07:50 PM IST

Pregnancy दरम्यान अति-प्रमाणात पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी धोकादायक?

अशातच गरोदरपणात पाण्याच्या प्रमाणाचीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. 

Jun 24, 2022, 12:33 PM IST

'या' लोकांनी पपई खाऊ नये, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान

जरी पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी सारखे भरपूर पोषक असतात, परंतु तरीही हे फळ अनेक लोकांसाठी हानिकारक आहे.

Jun 23, 2022, 07:58 PM IST

Diabetes च्या रुग्णांनी द्राक्षं खावीत की नाही? जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांना अनेक पदार्थ आणि फळं न खाण्याचा सल्ला दिला जातो. 

Jun 22, 2022, 07:53 AM IST

दात किडन्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर हे 3 घरगुती उपाय करा

वास्तविक, जास्त साखर खाल्ल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.

Jun 21, 2022, 09:32 PM IST

Maharashtra Corona Update : राज्याला कोरोनाचा धोका कायम, मुंबईत कहर सुरुच

देशासह राज्याच्या मागे लागलेली कोरोना नावाची पनवती (Maharashtra Corona Update) थांबण्याचं नाव घेत नाहीये. 

Jun 18, 2022, 08:57 PM IST

Weight Loss : वजन घटवण्यासाठी भात खावा की चपाती? जाणून घ्या

भातामुळे वजन वाढतं तसंच पोट सुटतं असा लोकांना समज आहे.

Jun 18, 2022, 06:44 AM IST

Maharashtra Corona Update : चिंताजनक | सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 4 हजार पार

राज्यात कोरोनाचा कहर (Maharashtra Corona Update) सातत्याने कायम आहे.

Jun 17, 2022, 07:25 PM IST

हिरड्यांतून रक्त येण्याच्या समस्येवर रामबाण उपाय; आजच करून पाहा

हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर घरगुती उपायांनीही आराम मिळू शकतो.

Jun 17, 2022, 07:21 AM IST

Omicron Danger Varient : ओमायक्रॉनचा नवा घातक व्हेरियंट

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता ओमायक्रॉनचा एक नवा व्हेरियंट आढळून आल्यानं खळबळ उडालीये.

Jun 16, 2022, 08:14 PM IST