Corona Virus Case : कोरोनामुळे मृत्यचं तांडव, या शहरात तब्बल इतक्यांनी गमावला जीव
धोकादायक आणि जीवघेणा असलेला कोरोना व्हायरस (Corona Virus Case) पुन्हा एकदा हातपाय पसरत आहे.
Aug 18, 2022, 12:04 AM ISTतुमच्या त्वचा आणि केसांसाठी अलोवेरा ठरू शकतो फायदेशीर... वाचा काय आहेत फायदे
कोरफडीच्या तेलाचा वापर केसांना मजबूत करण्यासाठी आणि केस तुटण्यापासून थांबवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Aug 17, 2022, 11:06 PM ISTWeight Loss : वजन कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा, जिममध्ये जाण्याची गरज नाही !
Weight Loss Tips : तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही व्यायामाशिवायही वजन कमी करु शकता? येथे आम्ही तुम्हाला असे काही सोपे मार्ग सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करुन तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता.
Aug 17, 2022, 11:44 AM ISTExercise : रिकाम्या पोटी व्यायाम करताना काय घ्याल काळजी?
Empty Stomach Exercise Benefits: व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, परंतु रिकाम्या पोटाचा व्यायाम करणे योग्य आहे की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. त्याचे फायदे आहेत, परंतु असे काही आहे जे आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात.
Aug 16, 2022, 12:23 PM ISTरिकाम्या पोटी व्यायाम धोकादायक? सतर्क रहा; होऊ शकते 'ही' समस्या
तुम्ही पण रिकाम्या पोटी व्यायाम करता मग आताच थांबा, कारण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Aug 16, 2022, 12:19 PM ISTलिंबूपाण्याचे अतिसेवन म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा! जाणून घ्या काय होतात परिणाम
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कायम महागात पडतो.
Aug 15, 2022, 04:08 PM ISTसकाळी चहासोबत अंड खाणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक? जाणून घ्या
आयुर्वेदानुसार आपण बर्याच वेळा अशा गोष्टींचं सेवन करतो, ज्यामुळे पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो.
Aug 14, 2022, 06:41 AM ISTअंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीयत का? जाणून घ्या
नुसतं फळ नाही तर औषध आहे, अंजीर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का?
Aug 13, 2022, 10:03 PM ISTMilk : दूध प्यायल्यानंतरही आणि आधी या वस्तू खाऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान
Wrong Milk Combination: लहान मुले असो वा वडीलधारी, दूध हे सर्वांसाठीच फायदेशीर असते. दुधाचे नियमित सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
Aug 13, 2022, 10:30 AM ISTMonkeypox: मंकीपॉक्स व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव, जगातील पहिलीच केस समोर
Monkeypox Study: कोरोनानंतर देशात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव झाल्याने भूकंप झाला. आता नवीन माहिती समोर आली आहे. जगात अशी पहिलीच घटना समोर आली आहे.
Aug 13, 2022, 09:18 AM ISTसतत चिडचिड होतेय? Sexual frustration चं असू शकतं लक्षण!
अनेकांना यामुळे सेक्श्युअल लाईफमध्ये नैराश्य जाणवू लागतं.
Aug 12, 2022, 03:13 PM ISTSudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर...
असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत.
Aug 12, 2022, 07:33 AM ISTRaju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
एहसान कुरेशी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठं वक्तव्य केलंय. या विधानामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता आणखी वाढू शकते.
Aug 11, 2022, 09:00 PM ISTRaju Srivastava Hospitalized : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक, चाहत्यांकडून प्रार्थना
कॉमेडियन राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava) 10 ऑग्स्टला हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Aug 11, 2022, 05:48 PM ISTधक्कादायक | चीनमध्ये कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ
कोरोनानंतर (Corona virus) जगावर पुन्हा एका व्हायरसचं संकट घोंगावतंय.
Aug 10, 2022, 11:49 PM IST