तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता!

Tanaji Sawant: शिवसेनेचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा घरातून बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आलंय. तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.सिंहगड रोड परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे माजी आरोग्य मंत्री आहेत. ऋषिराज सावंत असे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 10, 2025, 06:53 PM IST
तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता! title=
तानाजी सावंत

Tanaji Sawant: शिवसेनेचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा घरातून बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आलंय.