राष्ट्रवादीच्या राज्य अधिवेशनाकडे छगन भुजबळांची पाठ? नाराजी अजूनही कायम?
Chhagan Bhujbal: उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं अधिवेशन शिर्डीत सुरू होतंय.
Jan 17, 2025, 09:17 PM ISTअभिनेता सैफचा हल्लेखोर गेला कुठं?, जंगजंग पछाडूनही आरोपी सापडेना!
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करुन पसार झालेला आरोपी 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही.
Jan 17, 2025, 08:37 PM ISTएसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी परिवहन मंत्र्याचा मोठा निर्णय,दरवर्षी 5 हजार...'
ST Mahamandal: एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे.
Jan 17, 2025, 08:09 PM ISTVIDEO: जळगावात मराठी कामगारांचे थकवले पगार; मनसे स्टाइलने जाब विचारल्यावर काही तासातच...
Jalgaon Crime: कंपनीचा परप्रांतीय व्यवस्थापक 2 महिन्यांपासून पगार देत नव्हता.
Jan 17, 2025, 05:35 PM ISTअनैतिक संबंधात पतीचा अडसर, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच....' विहीरीतलं गूढ समजल्यावर पोलिसही चक्रावले
Ratnagiri Crime: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हवणे गावात एक संतापजनक प्रकार समोर आलाय.
Jan 17, 2025, 04:25 PM ISTबीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे उडाली खळबळ
Beed Crime: बीडमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय.
Jan 17, 2025, 01:35 PM ISTकाँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळेना? अडचणीत कोणता नेता काँग्रेसला तारणार?
Congress State President: पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी करण्यात आलीय.
Jan 16, 2025, 09:17 PM ISTकाका-पुतण्यात अबोला, अंतर मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेणार?
Sharad Pawar And Ajit Pawar: बारामतीत झालेल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलंसुद्धा नाही.
Jan 16, 2025, 08:52 PM ISTठाण्यात 15 वर्षाच्या मुलाचा प्रताप, 2 रिक्षांना उडवले; एकजण जागीच ठार
Thane Ghodbandar Road Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर 15 वर्षीय मुलगा पिकअप वाहन चालवत होता.
Jan 13, 2025, 01:09 PM ISTमुकेश अंबानींच्या खेळीत फसले Airtel, Vi! आणला 50 रुपयांहून स्वस्त प्लान...
जिओने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे.
Jan 13, 2025, 12:10 PM ISTसोलापुरात चुलीवरच्या भाकरीची स्पर्धा, महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव आणि रोजगार
Solapur: महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि त्यांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे या उद्देशाने ड्रीम फाउंडेशनच्यावतीने ही स्पर्धा भरवण्यात आलीय.
Jan 12, 2025, 09:44 PM ISTSantosh Deshmukh Murder: हत्या, व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप
Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता.
Jan 12, 2025, 09:25 PM ISTमहाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती! AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊसाचं यशस्वी उत्पादन
AI Technology: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजेच AI तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रातही आमुलाग्र बदल होताना दिसत आहेत.
Jan 12, 2025, 09:02 PM IST'महाराष्ट्रात व्होट जिहाद पार्ट 2 सुरू झालाय' भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
Maharashtra Bjp Adhiveshan: महाराष्ट्रातील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
Jan 12, 2025, 05:34 PM ISTअमरावतीत धक्कादायक प्रकार, एकाच कंपनीतील 100 पेक्षा अधिक कामगारांना विषबाधा
100 workers Poisoned: अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील कामगारांना विषबाधा झाली.
Jan 12, 2025, 04:48 PM IST