अंडी ताजी की शिळी; कशी ओळखायची? झटपट समजून घ्या 'या' सोप्या पद्धती
बाजारात बनावट किंवा जुनी अंडीही मिळतात.
Sep 4, 2022, 04:15 PM ISTPalmistry: हातावर या रेषा असतील तर लग्नानंतर नशिबात मोठे भाग्य; पैशांचा पाऊस पडेल!
Lucky Line Palmistry: हिंदू धर्मात सुनेला घरातील लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. लग्नानंतर अनेकांचे नशीब पालटते. (Palmistry) एकाएकी सर्व काही सुरळीत होताना दिसून येते. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होते.
Sep 3, 2022, 09:32 AM ISTखोबरेल तेलाच्या मदतीने पांढरे केस पुन्हा काळे होतील, फक्त या 2 गोष्टींचा करा वापर
Coconut Oil For Premature White Hair: सध्याच्या काळात तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. मात्र काहींना ते त्रासदायक ठरते. त्यामुळे घरच्या घरी केस काळे करु शकता.
Sep 2, 2022, 12:51 PM ISTChinse Incense Sticks : चायनीज अगरबत्तीचा धूर आरोग्यासाठी हानिकारक?
Chinse Incense Sticks : तुम्ही चायनीज अगरबत्ती वापरत असाल तर ही बातमी पाहा. चायनीज अगरबत्तीच्या धुरामुळं कॅन्सर, श्वसनाचे आजार होतात असा दावा करण्यात आलाय.
Sep 1, 2022, 11:00 PM ISTरशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर
जाणून घ्या, रशियन मुलींच्या ब्युटी टिप्स
Sep 1, 2022, 07:14 PM ISTYoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे
जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा.
Sep 1, 2022, 01:38 PM ISTमोठी बातमी, 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कॅन्सरसाठी आता लसीकरण
Health News : आता सर्वात मोठी बातमी. गर्भाशयाच्या कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लशीचे आज लॉन्चिंग आहे. (women cervical cancer) सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाने ही लस विससित केली आहे.
Sep 1, 2022, 07:36 AM ISTTonsils: मिठाच्या पाण्याने टॉन्सिल्सपासून सुटका होते का? हे आहे सत्य
Tonsil Problem Home Remedies: जेव्हा लोकांच्या घशात बॅक्टेरियाचा संसर्ग (Throat Infection) होतो, तेव्हा त्यांना टॉन्सिलचा त्रास (Tonsil Problem) होतो. तुम्हीही एकदा हे घरगुती उपाय अवलंबावे. यातील सर्वात सामान्य म्हणजे मिठाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. पण खरोखर टॉन्सिल ही समस्या सुटते का?
Aug 31, 2022, 02:49 PM ISTWeight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या
Lifestyle and Weight : बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.
Aug 31, 2022, 12:10 PM ISTWeight Loss Tips:'या' पद्धतीने साबुदाण्याचे करा सेवन, लठ्ठपणा होईल कमी
लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे साबुदाणे, 'या' पद्धतीने करा सेवन
Aug 31, 2022, 08:47 AM IST
Sushmita Sen Fitness : 46 व्या वर्षी स्वत:ला एकदम फिट राहण्यासाठी काय करते सुष्मिता?
Sushmita Sen Fitness : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. ब्रेकअपनंतरही ती बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर यूजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे सुष्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Aug 30, 2022, 01:30 PM ISTMorning Headache: सकाळी उठल्यावर डोकेदुखी होते का, नेमके कारण काय ? तात्काळ करा हे उपाय
Morning Headache Reason: सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होते का? (Morning Headache) यानंतर दिवसभर थकल्यासारखे वाटते का? तसे असल्यास, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो की डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात.
Aug 30, 2022, 08:43 AM ISTHeart Attack : हार्ट अटॅक संपवेल तुमचा 'खेळ'?
परभणीतले 44 वर्षीय प्रसिद्ध उद्योजक आणि बॅटमिंटनपटू सचिन तापडिया यांचा बॅडमिंटनच्या मैदानावरच हार्ट अटॅकनं अंत झालाय.
Aug 26, 2022, 11:58 PM ISTHealth Tips: एक बर्गर खाल्ल्याने 9 मिनिटे, पिझ्झाने 8 मिनिटे आणि कोल्ड ड्रिंकने आयुष्यातील 13 मिनिटे होतात कमी
Health Special: जर तुम्हाला बाहेरचे पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जंक फूड खात आहात का? हे जंग फूड तुमच्या आयुष्यासाठी एकदम घातक आहे. हे जंक फूड तुमचे आयुष्य खात आहे, हे लक्षात घ्या.
Aug 26, 2022, 01:32 PM ISTWeight Loss: सकाळी नाश्त्यात या 3 गोष्टी खा, बघा झटक्यात वजन होईल कमी
Weight Loss Breakfast: भारतात ना स्वादिष्ट पदार्थांची कमतरता आहे, ना खाणाऱ्यांची कमी आहे. आपण सकाळी काय खावे यावर भर दिला पाहिजे, अन्यथा तुमचे वजन वाढले म्हणून समजा.
Aug 26, 2022, 11:39 AM IST