Hiccups treatment: उचकी वारंवार लागतेय? आयुर्वेदाच्या या टिप्स फॉलो करा, तुम्हाला क्षणात मिळेल आराम
Hiccups Problem: उचकी ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ती अनेक कारणांमुळे येते. जरी उचकी ही फार मोठी समस्या नसली तरी काही लोकांना खूपच उचकी लागते.
Sep 22, 2022, 03:24 PM ISTKiwi खाण्याचे हे खूप सारे फायदे; रोज किती प्रमाणात हे फळ खावे, अधिक जाणून घ्या
Benefits of Kiwi: किवीची चव अनेकांना आकर्षित करते, पण तुम्हाला माहित आहे का की हे फळ खाल्ल्याने तुमच्या शरीराला किती फायदे होतात.
Sep 22, 2022, 02:51 PM ISTHair Care: केस गळण्यासह टक्कल पडण्याची भीती, या पानाच्या मदतीने करा केस दाट आणि मजबूत
Hair Care: आजकाल सर्व वयोगटातील लोक केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. (Brahmi Amla Hair Oil Benefits) याचे कारण केवळ अनुवांशिक नसून ते गोंधळलेली जीवनशैली, तणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी असू शकते.
Sep 22, 2022, 11:53 AM ISTOctober Monthly Horoscope : पुढच्या महिन्यात ग्रहांचं गोचर कोणासाठी अनुकूल? तुम्ही या राशीचे असाल तर मिळेल असं फळ
October Monthly Horoscope : 10 ऑक्टोबरच्या आसपास नकारात्मक विचार तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2022, 08:42 PM ISTHealth Tips: सारखे गरम पाणी पित आहात का?, किडनीपासून मेंदूच्या या समस्यांचा वाढतो धोका
Health Tips : काही लोक सकाळी उठून गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण गरम पाणी पिण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. जर तुम्ही खूप गरम पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Sep 21, 2022, 12:02 PM ISTMonkeypox चा संबंध परदेशातून परतलेल्यांच्या त्वचेशी? नक्की काय आहे प्रकरण; वाचा
Monkeypox ची तुलना वर्णद्वेषाशी..., देशाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना अजब सल्ला, सोशल मीडियावर संतापाची लाट
Sep 19, 2022, 09:17 AM IST
जास्त कष्ट न करताही आता करता येईल Belly Fat, पाहा कसं...
दैनंदिन जीवनात अशा 3 उपयांचा वापर केल्याने मेहनत न करताही तुम्ही बेली फॅट घटवू शकता
Sep 18, 2022, 06:31 AM ISTसाप्ताहिक राशीभविष्य : या राशींना पुढील 7 दिवस एकदम उत्तम, अधिक वाचा
Weekly Horoscope 18 to 24 September 2022 : सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात काही राशींना भरपूर लाभ मिळतील. साप्ताहिक भविष्य जाणून घ्या.
Sep 17, 2022, 03:44 PM ISTLife Time Validity: एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडिटी, या कंपनीपुढे Airtel-Jio-Vi फेल!
Long Validity: जर तुमच्या स्मार्टफोनमधील वैधता संपुष्टात येण्याबाबत कोणतेही टेन्शन नसेल, तर तुम्ही बिनधास्त राहाल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडीटी.
Sep 17, 2022, 03:22 PM ISTVitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत
Vitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत
Sep 17, 2022, 02:42 PM ISTJohnson & Johnson Baby Powder : जॉन्सन बेबी पावडर उत्पादनाचा परवाना रद्द, अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई
Johnson & Johnson Baby Powder : जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) ही मोठी कारवाई केली आहे.
Sep 16, 2022, 10:57 PM IST
Health Tips: सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याचे अनोखे फायदे, जाणून घ्या
काही नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी फायेदशीर ठरू शकतात. सकाळी उठून चूळ न भरता पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.
Sep 15, 2022, 03:56 PM ISTमोठी बातमी | तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होतो? मोदी सरकारचा मोठा निर्णय
तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होतो? अॅसिडिटीवर तुम्ही औषधं घेता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी.
Sep 15, 2022, 12:00 AM ISTजिऱ्याचं पाणी खरंच Belly Fat कमी करण्यास मदत करतं? काय आहे सत्य?
वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे.
Sep 14, 2022, 06:41 AM ISTBreast cancer : अवघ्या 50 रूपयांत ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार
अलिकडच्या काळात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast cancer) प्रमाण वाढलंय. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही.
Sep 13, 2022, 11:52 PM IST