health

एका छोट्याशा इन्फेक्शनमुळे महिलेला गमवावे लागले दोन्ही हात-पाय, ही चूक तुम्ही करू नका

युरिनरी इन्फेक्शनमुळे महिलेचे हात पाय कापावे लागले. किम स्मिथ नावाची ही महिला काही वर्षांपूर्वी सुट्टीसाठी स्पेनला गेली होती जिथे तिला युरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागला होता.

Oct 11, 2022, 03:36 PM IST

OMG! मुलाच्या पोटातून निघाला स्टीलचा ग्लास; पण शरीरात गेला तरी कसा?

Health News : एका व्यक्तीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला काही चाचण्या करायला सांगितल्यावर समोरचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकित झाले. कारण त्याच्या पोटात 5.5 इंच उंच स्टीलचा ग्लास आढळल्याच अहवालात समोर आले आहे.

Oct 11, 2022, 03:06 PM IST

High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश

Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.

Oct 11, 2022, 09:45 AM IST

इडली-चटणीसाठी शौचालयातलं पाणी, रस्यावरचं खाताय आधी हा Video बघा

मुंबईकरांनो, तुमच्या आरोग्याची 'एैसी की तैसी'... हा Video पाहाच... 

Oct 10, 2022, 05:39 PM IST

Lying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार

Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.

Oct 10, 2022, 04:02 PM IST

तुमच्या मसाला दुधात नकली केशर?

नकली केशरमध्ये ओरिजनल केशरचे काही तंतू असतात आणि बाकीचे मक्याच्या कणसाचे तंतू मिसळलेले असतात.

Oct 8, 2022, 11:42 PM IST

Skin Care: हवामान बदलताच त्वचेला तडे जातात, कोरडेपणा टाळण्यासाठी रात्री झोपताना या करा गोष्टी

 How To Cure Skin Dryness: ऑक्टोबर हिटनंतर हिवाळा सुरु होईल. पावसाळ्यानंतर हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचेचा कोरडेपणा कसा दूर करावा, याबाबत अनेकजण चिंतेत असतात. आजकाल हवामानात बदल होत आहे, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येत आहे. बदल आणि हवामानामुळे त्वचेला तडे जाऊ लागतात आणि याची काळजी घेतली नाही तर काही दिवसांनी त्वचा खराब होते. हिवाळा सुरु झाल्यापासून आपण त्वचेच्या काळजीकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आपल्याला कोरडेपणाचा सामना करावा लागू शकतो, ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी आपण त्वचेवर काय लावले पाहिजे हे जाणून घ्या.

Oct 8, 2022, 08:15 AM IST

Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित

Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.

Oct 8, 2022, 07:47 AM IST

Coffee Benefits : दररोज सकाळी 'कॉफी' प्यायल्याने आरोग्याला होतात फायदेच फायदे

Health News : दररोज सकाळी 'कॉफी' पिल्याने होतात खूप फायदे... वाचा सविस्तर

Oct 8, 2022, 12:37 AM IST

तुमच्या जेवणाच्या ताटात पोळी- भात असतोच? आताच वाचा ही बातमी

आहाराच्या सवयींमधून काही पदार्थ हद्दपार करताना काहींचा नव्यानं प्रवेश करणंही तितकंच महत्त्वाचं. 

Oct 7, 2022, 11:00 AM IST

Cough Syrup | सावधान! मुलांना कफ सिरप देताय?

लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर आपण सर्रासपणे कफ सिरप देतो. डॉक्टरही लहान मुलांना कफ सिरप पाजण्याचा सल्ला देतात.

 

Oct 6, 2022, 11:47 PM IST

Healthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Oct 6, 2022, 05:05 PM IST

Feet Cleaning: वारंवार पाय जमिनीवर ठेवल्याने होतात घाण, अशा प्रकारे घालवा काळपटपणा

Dark Foot Problem: धूळ, घाण आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने अनेकदा आपल्या पायाचे तळवे काळे होतात. पायात घाण जमा होतात, परंतु जर तुम्हाला पार्लर पेडीक्योरचा  (Pedicure) खर्च उचलायचा नसेल तर तुम्ही घरीच उपाय करु शकता.

Oct 6, 2022, 02:49 PM IST

Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे 'फळ' जालीम औषध, खाल्ल्यास खूप सारे फायदे

Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांना विविध प्रकारचे आरोग्यदायी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये. अशा परिस्थितीत, आपण एक सामान्य फळ खाऊन शुगर आटोक्यात ठेवू शकतो

Oct 6, 2022, 01:34 PM IST

मिठीत घेण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे...

पण तुम्हाला माहितीये का आपल्याला येणाऱ्या याच नैसर्गिक भावनेचा आपल्या आरोग्यला खूप फायदा होतो. 

 

Oct 5, 2022, 07:16 PM IST