Women Health : महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करू नका
सावधान! महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसतात, वेळीच काळजी घ्या
Nov 18, 2022, 10:14 PM IST
Weight Gain: खजुर खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, दिवसात कधी आणि किती सेवन कराल? जाणून घ्या
Weight Gain: वजन कमी असणे ही खूप मोठी समस्या असल्याचे अनेकांना वाटते मग ज्यांना त्यांचं वजन वाढवायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीनं खजूरचे सेवन करावे.
Nov 17, 2022, 06:16 PM ISTTongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या
Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.
Nov 17, 2022, 06:23 AM ISTतुमचे हात सांगतील तुमच्या आरोग्याची स्थिती; 'या' लक्षणांनी करू नका इग्नोर!
काही पद्धतीच्या मेडिकल कंडीशन्सचा प्रभाव आपल्या हातांवर पडतात. ज्यामध्ये आरोग्याच्या समस्यांचा समावेश आहे.
Nov 16, 2022, 04:50 PM ISTभिजवलेले अक्रोड खाल्ल्यास गर्भवती महिलांना होतो फायदा, जाणून घ्या
जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे
Nov 14, 2022, 05:09 PM ISTAdulterated Milk सावधान! तुम्ही पित असलेलं दूध आरोग्यास धोकादायक तर नाही?
Adulterated Milk Beware! Isn't the milk you drink dangerous to health?
Nov 13, 2022, 05:40 PM ISTचेहऱ्याची त्वचा काळी पडण्याची समस्या तुम्हाला असल्यास ताबडतोब जाणून घ्या
चेहरा शरीराच्या इतर भागापेक्षा काळेकुट्ट का, असा प्रश्न त्याच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल.
Nov 12, 2022, 05:50 PM ISTस्किन केअर रूटीनमध्ये किचनमधील या गोष्टीचा समावेश ठरेल फायदेशीर!
तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही दुधाचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Nov 12, 2022, 05:14 PM ISTSiddhaanth Vir Surryavanshi Passed Away : जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या
तुम्हालाही जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटतेय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या
Nov 11, 2022, 03:37 PM ISTCooking Rise: भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर
cooking rise : भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.
Nov 11, 2022, 03:36 PM ISTतुमच्या मनाच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?
डिप्रेशन ही समस्या 11 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ज्यांना अशा प्रकारची समस्या जाणवत असेल त्यांनी तातडीनं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
Nov 10, 2022, 09:10 PM ISTHealth Mistakes : तुमच्या 'या' सवयी तुम्हाला आजारी करतात? जाणून घ्या
तुमच्या वाईट सवयीमुळेच तुमचं आरोग्य बिघडतंय, तुम्हालाही आहे का ही सवय?
Nov 10, 2022, 12:04 AM ISTथंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय
जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलाचे काही थेंब मिसळले तर कोरडेपणा दूर होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
Nov 8, 2022, 11:08 PM ISThealth news: वयानुसार किती असावं नॉर्मल ब्लडप्रेशर?, महिला आणि पुरूषांसाठी असतं वेगवेगळं, जाणून घ्या!
धावपळीमुळे लोकांच्या रक्तदाबावर (blood pressure) परिणाम होऊ लागला आहे.
Nov 8, 2022, 05:18 PM ISTतुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा
सततच्या होणाऱ्या प्रदुषणामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा डॉक्टर समतोल आहार घेण्याचा सल्ला देतात.
Nov 7, 2022, 06:51 PM IST