healthy lifestyle

100 वर्षे जगण्यासाठी करा फक्त 'हे' दोन व्यायाम!

Healthy Lifestyle:खूप पायऱ्या चढणे आणि हळू हळू वजन उचलणे हे दोन व्यायाम रोज करायला हवेत. यासोबतच रोज 30-30 मिनिट वेगाने चालण्याचा सल्ला दिला जातो. आपले जीवन कसे जगतो? यावरच आपले आरोग्य आणि वय ठरते. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांचे आयुष्य झपाट्याने कमी होताना दिसत आहे.पण आपण रोजच्या आयुष्यात काही गोष्टींकडे लक्ष दिले तर आयुष्य वाढवू शकतो. निरोगी आयुष्यासाठी आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी लागेल. यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहाल. 

Sep 24, 2023, 01:41 PM IST

बाथरुममध्ये टुथब्रश ठेवणे कितपत योग्य, आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

Toothbrush in Bathroom: टुथब्रश बाथरुममध्ये ठेवणे कितपत योग्य आहे. त्यामुळं आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घेऊया सविस्तर

Sep 21, 2023, 08:28 AM IST

जमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!

Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. 

Sep 5, 2023, 02:10 PM IST

पित्त वाढलंय, वारंवार होतेय ॲसिडिटी? 'ही' फळं ठरतील गुणकारी

अनेकजण  अ‍ॅसिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा.  सिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा. 

Sep 4, 2023, 06:06 PM IST

चुकूनही 'ही' पाच फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका; पोटात अक्षरशः तयार होईल अ‍ॅसिड

Health Tips In Marathi: फळे खाणे शरीरासाठी चांगलंच आहे. मात्र काही फळे खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिणे तितकेच धोकादायक आहे. कारण जाणून घ्या 

Aug 24, 2023, 05:44 PM IST

नाश्त्यांची योग्य वेळ कोणती? समजून घ्या झटपट

Breakfast Time in The Morning: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ब्रेकफास्ट आणि त्यासाठी लागणारा योग्य वेळ. चला तर पाहुया की रोज सकाळी उठल्यावर नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?

Jul 18, 2023, 10:48 PM IST

झटकेदार हिरवी मिरची खाऊन तर पाहा, फायदे वाचून थक्क व्हाल!

Green chillie benefits in Marathi : जेवणात जर तिखट नसेल, तर जेवणाला मज्जा येत नाही. कमी तिखटाचं जेवण अनेकांना मिळमिळीत वाटतं.

Jun 30, 2023, 01:10 PM IST

कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व

Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

May 19, 2023, 03:41 PM IST

कडक उन्हाळ्यात 'हे' आरोग्यदायी सरबत प्या, उन्हाचा त्रास होणार नाही!

Health Drinks  : उन्हाळ्यात सतत तहान लागते. अशावेळी विविध प्रकारचे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केले जाते.

May 16, 2023, 05:18 PM IST

High Blood Pressure: उच्चरक्तदाब नियंत्रणात आणायचाय? 'ही' गोष्ट करेल तुम्हाला मदत

World Hypertension Day 2023: 17 मे हा वर्ल्ड हायपरटेन्शन दिवस म्हणून ओळखला जातो. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी अनेकजण औषधं घेतात. मात्र व्यायामाने देखील तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकता.

May 15, 2023, 06:23 PM IST

World Malaria Day 2023: तुमच्यातही दिसतात 'ही' लक्षणं? कशी कराल मलेरियावर मात?

उन्हाळा वाढू लागलाय, त्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत आहे. डासांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. ॲनोफिलिस नावाच्या डासाची मादी चावल्याने मलेरिया हा आजार होतो. हा डास चावल्यानंतर 6 ते 7 दिवसांनी मलेरियाची लक्षणं (Symptoms of Malaria) दिसू लागतात.

Apr 25, 2023, 04:03 PM IST

health Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या

Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.

Feb 10, 2023, 04:19 PM IST

Health Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती... 

Jan 31, 2023, 04:49 PM IST

Beauty Tips : चेहरा चमकदार होण्यासाठी 'ही' घरगुती CC Cream ठरेल लाभदायक

Beauty Tips : चेहरा चमकदार होण्यासाठी प्रयत्न करताय, 'ही' घरगुती CC Cream एकदा वापरुन पाहा

 

Dec 4, 2022, 12:07 PM IST

Drinking Water: तुम्ही पण उभे राहून पाणी पिताय तर या आजारांना देताय आमंत्रण

उभे राहून पाणी पिणे म्हणजे अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाणून घ्या पाणी पिताना काय काळजी घ्यावी.

Nov 9, 2022, 11:19 PM IST