healthy lifestyle

पेरुच्या पानाचे 'हे' फायदे ऐकून व्हाल थक्क!

तुमच्या दररोजच्या आहारात या फळाचं सेवन केल्यास शरीराला लाभदायक ठरेल. 

Feb 16, 2024, 06:43 PM IST

Photos: चांगली झोप हवी आहे? झोपण्यापूर्वी 'हे' काम करणे टाळा

Why is getting enough sleep important : तुम्हाला पुरेशी झोप मिळत आहे का? नसेल तर त्याची कारणे समजून घेऊन त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

Feb 14, 2024, 03:42 PM IST

मूत्राशयाचे आरोग्य हेल्दी ठेवायचंय? 'या' पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश

Bladder Health :  निरोगी आयुष्यासाठी तुमच्या इतर अवयवांप्रमाणेच मूत्राशयाचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाच आहे. मूत्राशयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते पदार्थ कोणते जाणून घ्या डॉ. जितेंद्र साखराणी यांच्याकडून. 

Feb 13, 2024, 04:09 PM IST

रोज एक ग्लास जलजीरा प्या, फायदे वाचून थक्क व्हाल!

जलजीरा हे खरं तर एक आयुर्वेदिक मिश्रण आहे. जे पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. जलजिऱ्याची खास गोष्ट म्हणजे हा चवीला चविष्ट असला तरी त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.

 

Jan 19, 2024, 05:05 PM IST

तुम्ही सुद्धा इंस्टेंट कॉफीचे चाहते आहात? वेळीच सावध व्हा

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीसाठी झटपट उपाय शोधत असतो, मग ते झटपट जेवण असो, झटपट कॉफी असो किंवा तयार कपडे असो. असे असले तरी महत्वाचा प्रश्न उद्भवतो की या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का?

Jan 12, 2024, 06:56 PM IST

गर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं. 

Jan 12, 2024, 06:37 PM IST

प्रमाणापेक्षा जास्त अंडी खाणं आरोग्यासाठी अपायकारक! व्हा सावधान

अंडं हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण अनेकांच्या ब्रेकफास्टची सुरुवात ही ब्रेड ऑमलेटपासून होते. अंड खाल्यानं आपल्याला अनेक फायदे होतात असं देखील म्हणतात. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं अशात दुसरीकडे आणखी चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे त्यानं शरीराला नुकसान होतं का? चला तर जाणून घेऊया. 

Jan 2, 2024, 07:31 PM IST

'या' जागेवर सर्वात जास्त विवाहित लोक पडतात पुन्हा प्रेमात

Where Extra Marital Affairs Start : Love Marriage असो किंवा मग Arranged Marriage असो. काही विवाहित लोक पुन्हा प्रेमात पडतात. विवाहबाह्य संबंध हे नेमकं कुठे घडतात. त्या जागेबद्दल आज आपण बोलणार आहोत. 

Dec 21, 2023, 03:34 PM IST

तुळशीच्या बियांचे शरीरासाठी आरोग्यदायी फायदे..!

तुळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, खनिजांचा चांगला स्रोत असतो, वनस्पती-आधारित ओमेगा -3 फॅटमध्ये समृद्ध असतात आणि फायदेशीर वनस्पती संयुगे भरपूर असतात

Dec 18, 2023, 11:21 AM IST

उत्तम आरोग्यासाठी 'मुळेठी' आहे रामबाण औषध ....

 'मुळेठी' ही औषधी वनपस्ती आहे.आपल्या शारीरिक आरोग्यासाठी गुणकारी असणारी ही औषधी वनपस्ती थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढवते. तसंच आणखी काही ह्या वनस्पतीचे फायदे आहेत याबद्दल सांगितले आहे. 

Nov 29, 2023, 03:06 PM IST

बाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check

Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..

Nov 27, 2023, 02:40 PM IST

Food For Night : आनंदी जीवनासाठी रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा 'हे' 7 पदार्थ

Food For Night : आजच्या धावपळीच्या जगात निरोगी राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काय खातात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आनंदी जीवनासाठी रात्रीचं जेवणाची महत्त्वाची भूमिका असते. रात्री काय खाल्लं पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहेत. 

Nov 22, 2023, 11:33 PM IST

थंडीत गार पाण्याने आंघोळीचे खूप फायदे, वाचून व्हाल हैराण

Benefits of Cold Water: थंड पाण्याने आंघोळीचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. आंघोळ झाल्यावर आराम मिळतो.  मांसंपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. टाळू निरोगी, हायड्रेट राहते. एका संशोधनात समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्या ल्युकोसाईड्स खूप सक्रिय होतो. ब्लड वेसल्स गोठते. वेदना देणाऱ्या सुजेला कमी करण्यास मदत होते.

Oct 21, 2023, 05:32 PM IST

सकाळी उपाशीपोटी चहा घेताय? मग हे वाचाच

 रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.

Oct 21, 2023, 03:39 PM IST

World Heart Day: 'या' 7 पद्धतीने घ्या स्वतःच्या हृदयाची काळजी

हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांना प्रतिबंध करण्यासाठी हृदयाचे आरोग्य चांगले राखणे आवश्यक आहे. 

Sep 29, 2023, 03:47 PM IST