हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक वेळा शरीर देत हे सकेंत... जाणून घ्या
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक वेळा हृदयाला सूज येते, ज्यामुळे शरीरातील रक्त पुरवठ्यावर परिणाम होतो.
Nov 8, 2022, 12:03 AM ISTतुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा
सततच्या होणाऱ्या प्रदुषणामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा डॉक्टर समतोल आहार घेण्याचा सल्ला देतात.
Nov 7, 2022, 06:51 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTथंडीत तुम्हालाही फाटलेल्या ओठांची समस्या जाणवते.. तर आजच करा 'हे' उपाय
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता.
Oct 30, 2022, 09:51 PM ISTअंघोळ करताना 'या' गोष्टींचा करा वापर...परफ्यूमची भासणार नाही गरज
आम्ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळाव्यात हे सांगणार आहोत.
Oct 30, 2022, 09:43 PM ISTDiet : तुम्हालाही हवी आहे उर्फी सारखी सडपातळ कंबर? मग 'हे' उपाय ट्राय करा
जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर तुम्ही येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन अवश्य करा.
Oct 25, 2022, 08:27 PM ISTदिवाळीत Sugar free मिठाई खा, जाणून घ्या
दिवाळी म्हटलं की मज्जा मस्ती आलीच.
Oct 22, 2022, 11:25 PM ISTदिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर...
तुम्ही दिवाळीत मिठाई खाणार असाल तर नक्कीच जाणून घ्या मिठाईमध्ये किती कॅलरीज असतात?
Oct 22, 2022, 11:03 PM ISTदिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या
आज आपल्याला करीना कपूरला फिटनेस टिप्स देणाऱ्या रुजुता दिवेकरनेही दिवाळीनिमित्त चाहत्यांना काही विशेष टिप्स दिल्या आहेत.
Oct 21, 2022, 08:07 PM ISTBelly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका
Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.
Oct 17, 2022, 07:16 PM IST
Skin Care: चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या वैज्ञानिक कारण
हे उघड आहे की यामागे त्वचेशी संबंधित काही वेगळी कारणे असतील जी आतापर्यंत तुमच्यासमोर उघड झाली नाहीत.
Oct 15, 2022, 06:27 PM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTHealth Tips: कांदा खाण्याचा हा आहे मोठा फायदा? असा खाल्ला तर आरोग्य राहिल ठणठणीत
Health Tips: कांदा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे, पण तो खाण्याची योग्य पद्धतही जाणून घ्या.
Oct 6, 2022, 08:29 AM ISTपायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
Oct 3, 2022, 05:13 PM ISTWeight Gain: लग्नानंतर तरुणींना टेन्शन, सावध व्हा नाही तर...
Weight Gain : आपण अनेक वेळा पाहिलं आहे लग्नानंतर काही महिन्यांमध्ये नववधूचं (bride) वजन (Weight) वाढलेलं दिसतं.
Oct 2, 2022, 11:05 AM IST