Sprouted Wheat: वाढते वजन, अपचनाची समस्या? मोड आलेले गहू खाऊन दिसेल फायदा
Sprouted Wheat: गव्हात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. हे घटक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्ही कधी अंकुर आलेले गहू खाल्ले आहे का? आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर 'नाही' असेच असेल. म्हणूनच एकदा मोड आलेले गहू खाणे आवश्यक आहे.
Jun 18, 2023, 09:52 AM ISTनिरोगी आणि तंदरुस्त राहण्यासाठी या गोष्टी फॉलो करा
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामुळे राहणीमानात बदल झाला आहे. खाण्या पिण्याच्या तसेच झोपण्याच्या सवयी बदलल्या आहे. या लाईफस्टाईलचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. निरोगी आणि तंदरुस्त राहण्यासाठी काही गोष्टींचे पाल केल्यास निश्चित फायदा होईल.
May 1, 2023, 12:16 AM ISThealth Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या
Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
Feb 10, 2023, 04:19 PM ISTHealth Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती...
Jan 31, 2023, 04:49 PM ISTMobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
Jan 1, 2023, 05:05 PM ISTतुमच्याही अंतर्वस्त्रचा मागचा पट्टा आपोआप सरकतो? जाणून घ्या कारणे आणि उपाय
अंतर्वस्त्रचा मागचा पट्टा आपोआप सरकत असेल तर दुर्लक्ष करु नका, नाहीतर...
Nov 27, 2022, 11:11 AM IST
Myths and Facts: मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या
लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते.
Nov 14, 2022, 10:28 PM ISTGreen Coffee : ग्रीन कॉफी कधी प्यायला आहात का? जाणून घ्या काय आहेत फायदे..
सध्या लोकांमध्ये ग्रीन कॉफीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
Nov 13, 2022, 11:51 PM ISTडोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे.
Nov 13, 2022, 08:58 PM ISTथंडीत बाईक चालवताना 'या' टिप्स करा फॉलो... थंडीपासून होईल बचाव
आम्ही तुम्हाला दुचाकी चालवताना थंडीपासून बचाव करण्याच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही हिवाळ्यातही आरामात बाइक चालवू शकता.
Nov 13, 2022, 08:09 PM ISTचेहऱ्याची त्वचा काळी पडण्याची समस्या तुम्हाला असल्यास ताबडतोब जाणून घ्या
चेहरा शरीराच्या इतर भागापेक्षा काळेकुट्ट का, असा प्रश्न त्याच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल.
Nov 12, 2022, 05:50 PM ISTस्किन केअर रूटीनमध्ये किचनमधील या गोष्टीचा समावेश ठरेल फायदेशीर!
तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही दुधाचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Nov 12, 2022, 05:14 PM ISTआई आणि मुलीच्या नात्यात का येतो दुरावा, कसं कराल नातं घट्ट, वाचा
आयुष्यात अशा अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आई आणि मुलीमध्ये अंतर निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्यातही अंतर आले असेल तर तुम्ही या मार्गांनी तुमचे नाते पुन्हा घट्ट करू शकता.
Nov 11, 2022, 11:30 PM ISTपहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी... जाणून घ्या एका क्लिकवर
बाळाला सुरक्षित ठेवणारी ही पाण्याची पिशवी अचानक फुटणे यामागे अनेक कारणं असू शकतात. ज्याला सामान्य भाषेत वॉटर ब्रेक असेही म्हणतात.
Nov 11, 2022, 08:13 PM ISTथंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय
जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलाचे काही थेंब मिसळले तर कोरडेपणा दूर होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
Nov 8, 2022, 11:08 PM IST