शरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा
दुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.
Dec 8, 2015, 04:50 PM ISTअंड्यातील पांढरा की पिवळा भाग अधिक फायदेशीर
संडे असो वा मंडे, रोज खा अंडे, असे सांगितले जाते. अंड्यामुळे तुम्हाला जास्त व्हीटॅमिन मिळते. मात्र, अंड्यातील कोणता भाग अधिक फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत नसेल तर...पांढऱ्या भागापैकी पिवळा भाग आरोग्यासाठी अधिक लाभदायक आहे.
May 5, 2015, 04:10 PM ISTखूप राग येणं स्वास्थ्यासाठी चांगलं की वाईट?
अती क्रोध तन आणि मनासाठी नुकसानदायक ठरतो, असं म्हटलं जातं. परंतु, शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संस्कृतींमध्ये राग येणं हे वाईट नाही तर चांगल्या स्वास्थ्याचं लक्षण आहे. अभ्यासानुसार, अत्याधिक क्रोधाला जपानी लोक चांगल्या जैविक स्वास्थ्याशी जोडून पाहतात.
Jan 10, 2015, 07:57 AM ISTभेंडी खा निरोगी रहा वाचा भेंडीचे गुणधर्म...
विशेष चव तसंच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेंडी या फळभाजीत अनेक पोषक तत्वे असून, नियमित भेंडीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
Nov 25, 2014, 08:28 PM ISTस्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी उपयुक्त डाळिंब
डाळिंबात अनेक आरोग्यकारी गुणधर्म आहेत. स्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी डाळिंब खूप उपयुक्त आहे.
Sep 1, 2014, 05:11 PM ISTकडधान्यं खा! आरोग्य कमवा!
कडधान्यं ही पोषक तत्त्वयुक्त असतात. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. आरोग्यासाठी कडधान्यं खूप उपयुक्त असतात. एवढंच नव्हे तर मोड आलेली कडधान्यं अनेक आजारांपासून आपला बचाव करतात.
Jul 15, 2014, 07:15 PM ISTकारलं खा, पोटाच्या तक्रारीबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवा
शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.
Dec 18, 2013, 06:51 PM ISTसुदृढ राहण्यासाठी हे करा...
सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...
Aug 7, 2013, 01:12 PM IST