उष्णतेचा कहर! भंडाऱ्यात एका दिवसात 1531 कोंबड्यांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पारा 45 अंशांवर गेल्यानं, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्याचाच भाग म्हणून 25 मे ते 3 जूनदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
May 26, 2024, 10:41 PM ISTपालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतात गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू
Palghar Heat Wave: पालघरमध्ये उष्माघातामुळं पहिला बळी गेला आहे. 16 वर्षीय मुलीचा उष्माघाताने बळी गेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 16, 2024, 07:32 PM ISTमार्चमध्येच तापमानाचा पारा चढला! 13 जणांना उष्माघात, एप्रिलमध्ये कसे असेल हवामान?
Mumbai News: मार्चमध्ये मुंबईत तापमानाची वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज पाहा
Mar 31, 2024, 11:06 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' तीन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता; आरोग्य विभाग सतर्क
Maharashtra Weather Update: राज्यातील काही भागांत उन्हाचा कडाका वाढला आहे. काही जिल्ह्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. त्यामुळं आरोग्य विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे.
Mar 24, 2024, 02:07 PM IST
Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?
Heat Wave in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. (Maharashtra weather) तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानाच कमालीची वाढ झाली आहे.
May 15, 2023, 08:27 AM ISTHeat Wave : राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, आतापर्यंत 4 जणांचे बळी
Heat Wave in Maharashtra : राज्यात उन्हाळ्याने कहर केलाय. बहुतांश भागात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. (Maharashtra Weathe) वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेलेत.
May 14, 2023, 07:24 AM ISTHeatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...
Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...
May 12, 2023, 03:11 PM ISTराज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार
राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय
Apr 19, 2023, 02:41 PM ISTसावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...
यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 10:56 PM ISTHeat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले
Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.
Apr 13, 2023, 07:37 AM ISTHeat wave in Maharashtra | मार्च महिन्याआधीच विदर्भात उष्णतेची लाट, नागपुरात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद
Heat wave in Maharashtra nagpur mahapalika action plan over rising temperature
Mar 1, 2023, 10:50 AM ISTHeat Wave In Maharashtra: फेब्रुवारीमध्येच विदर्भाला Heat Wave झळ! शहरांमधील तापमान पाहून अंगाला फुटेल घाम
Heat Wave In Maharashtra: अद्याप फेब्रुवारी महिनाही संपलेला नसतानाच विदर्भातील अनेक शहरांमधील तापमान कमालीचं वाढलं आहे. अनेक शहरांमध्ये पाऱ्याने फार मोठी झेप घेतली असून उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उपराजधानी नागपूरपासून ते अकोल्यापर्यंत अनेक शहरांच्या तापमानामध्ये फेब्रुवारीतच झालेली वाढ ही उन्हाळा तोंडावर असताना चिंता वाढवणारी आहे. कोणत्या शहरातील तापमान किती होतं पाहूयात या फोटो गॅलरीमधून...
Feb 23, 2023, 08:03 PM ISTअरे ! मान्सून कुठे गायब झाला?, राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट
Monsoon Update : मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्र प्रवेशास अडथळा निर्माण झाला आहे. तर विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
Jun 4, 2022, 07:26 AM ISTVideo | काळजी घ्या,उष्माघाताचे मोठे संकट! वाढत्या उष्णतेमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ
Death Rate Hike Due To Heat Wave
May 12, 2022, 08:20 AM ISTIMD ALERT : पुढचे चार दिवस काळजी घ्या, राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा
उष्माघाताचा धोका वाढला, दुपारच्या रखरखीत उन्हात बाहेर पडत असाल तर आधी ही बातमी वाचा
Apr 29, 2022, 06:07 PM IST