heavy rains in ratnagiri district

चिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू

चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.  

Jul 22, 2021, 02:02 PM IST

Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा कुठे काय आहे स्थिती?

कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in  Konkan ) रत्नागिरी जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने येथेही एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. ( Heavy rains in Maharashtra)

Jul 22, 2021, 12:11 PM IST

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. (Heavy rains in Ratnagiri ) जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. 

Jul 22, 2021, 09:14 AM IST