height of discomfort

'कंपनीने मला 38.82 कोटींची भरपाई द्यावी'; कर्मचाऱ्याची कोर्टात धाव! कारण वाचून डोक्यावर माराल हात

38 Crore+ Lawsuit Against Employer: या कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्याच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दलची माहिती दिली असून आपल्यावर याचा काय परिणाम झाला हे ही सांगितलं आहे.

Dec 4, 2024, 02:59 PM IST