hindenburg research and adani

अदानींना गोत्यात आणणाऱ्या 'हिंडनबर्ग'ला टाळं; मालक नेमकं काय म्हणाला?

Hindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चच्या संस्थापकांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन ही पोस्ट शेअर केली आहे. 

 

Jan 16, 2025, 07:23 AM IST