आफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!
दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.
Jul 20, 2013, 04:52 PM ISTबांग्लादेशात हिंदूंसाठी नवा कायदा!
बांग्लादेश कॅबिनेटनं हिंदू धार्मिक संपत्तीचा विकास तसंच या संपत्तीचा बेकायदेशीर गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी एका नव्या कायद्याला मान्यता दिलीय. कॅबिनेटनं या कायद्याच्या अंतिम मसुद्याला मान्यता दिलीय.
Jun 12, 2013, 03:57 PM ISTहिंदू मुलीचं अपहरण करून धर्मांतर, हिंदूंचं संतप्त आंदोलन
पाकिस्तानातील सिंधमध्ये एका हिंदू युवतीचं धर्मांतर करून तिला मुस्लिम केल्याबद्दल आणि तिचा मुस्लिम तरूणाशी विवाह लावून दिल्याबद्दल तेथील अल्पसंख्यांक हिंदूंनी जोरदार आंदोलन केलं आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, की हिंदू तरुणीचं अपहरण करून तिला जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आलं आहे.
Mar 31, 2013, 04:28 PM ISTवारकऱ्यांनी केला भालचंद्र नेमाडेंचा निषेध
‘हिंदूः जगण्याची समृद्ध अडचण’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात वारकरी महामंडळाच्या वतीन टाळमृदुंगाच्या गजरात निषेध आंदोलन करण्यात आलं.
Mar 4, 2013, 10:47 PM ISTराज ठाकरे वारसा पुढे नेईल- बाळासाहेब
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे माझ्यातील व्यंगचित्रकाराचा वारसा पुढे चालविणार असल्याचे मत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
Sep 10, 2012, 08:27 PM ISTराजचा मोर्चा हिंदूचा विश्वासघात- बाळासाहेब
रझा अकादमीच्या कार्यक्रमात मनसेचे आमदार बाळा नांदगावकर सामील झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्चावर टीकास्त्र सोडले आहे. मोर्चा काढणारे पक्ष रझा अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर हा हिंदूंचा विश्वासघात आहे, असा जोरदार हल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ` सामना ` च्या अग्रलेखातून केला आहे.
Aug 29, 2012, 07:58 PM ISTपाकमध्ये हिंदू मुलीचे धर्मांतर
पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम युवकाशी लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
Aug 11, 2012, 02:45 PM IST