मुख्यमंत्र्यांच्या समोरच मोहन भागवतांचा घरवापसीचा नारा
हिंदू समाजापासून ज्यांची नाळ तुटलेली आहे अशांना हिंदू समाजात पुन्हा जोडण्यासाठी संकल्प करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं आहे.
Dec 25, 2016, 08:42 PM IST१९ वर्षांच्या मुलीला २० वर्षीय मुलासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास परवानगी
गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय.
Nov 29, 2016, 08:32 PM ISTनाशिकमध्ये पितृपक्षात 'नसती उठाठेव'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 09:41 PM ISTसरसंघचालकांच्या लोकसंख्येच्या वक्तव्यावर विरोधकांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 11:11 PM IST'हिंदुनो तुम्हाला कुणी रोखलं आहे'?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. याविषयी बोलताना भागवत म्हणाले, 'इतर धर्मिय लोक ज्यावेळी जास्त मुलं जन्माला घालत असताना, हिंदूंनो तुम्हाला कोणत्या कायद्याने थांबवले आहे?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Aug 21, 2016, 11:22 AM ISTहिंदू संस्थेचं मध्यान्ह भोजन घ्यायला मदरशांचा नकार
मध्य प्रदेशच्या उज्जैनमधल्या तीस मदरशांनी हिंदू संस्थेकडून मिळणारं मध्यान्ह भोजन घ्यायला नकार दिल्याचा आरोप होत आहे.
Aug 6, 2016, 12:25 PM ISTमुस्लिम महिलेचे हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार
तेलंगणाच्या वरंगलमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती आली आहे.
Jul 7, 2016, 07:45 PM ISTइफ्तारआधी जेवल्यामुळे वृद्ध हिंदूला बेदम मारहाण
पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका वृद्ध हिंदूला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
Jun 12, 2016, 11:12 PM IST'हिंदू सरकार येऊनही हिंदूंवर अत्याचार'
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अखेर पहिली अटक केली आहे.
Jun 11, 2016, 07:10 PM ISTव्हिडिओ : 'इस्लाम'चा अपमान; जमावानं हिंदू शिक्षकाला अशी दिली शिक्षा...
अल्पसंख्यांकांची पिळवणूक हा काही देशांतर्गत मुद्दा उरलेला नाही. बांग्लादेशात एका हिंदू शिक्षकाला स्थानिकांकडून कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.
May 15, 2016, 04:29 PM ISTधार्मिक विरोधाला न जुमानता प्रेमी युगूल विवाहबद्ध
कर्नाटकमधील म्हैसूर शहर सध्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहामुळे चर्चेत आहे. येथील अशिता बाबू आणि शकील अहमद बारा यांनी प्रेमविवाह केला. मात्र निकाहच्या वेळी काही हिंदू संघटनांनी याविरोधात घोषणाबाजी केली.
Apr 18, 2016, 10:16 PM ISTटीव्ही शो दरम्यान पाकिस्तानातील हिंदूंना म्हटले 'कुत्रा'
पाकिस्तानातील एक टीव्ही शो दरम्यान, हिंदूंना कुत्र्याची उपमा देण्यात आली.
Apr 18, 2016, 05:24 PM ISTरामभक्त हनुमान बह्मचारी नव्हते?
रामभक्त पवनपुत्र हनुमान हे ब्रह्मचारी होते... त्यामुळेच, अनेक ठिकाणी विवाहित स्त्रियांना त्यांची पूजा करण्यापासून आणि मूर्तीला हात लावण्यापासून रोखलं जातं. परंतु, काही पुराणांमध्ये याच्या अगदी उलट गोष्टी पाहायला मिळतात.
Mar 1, 2016, 05:03 PM IST'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'
लंडनच्या एका वृत्तपत्रानं यापुढे आपण भारताच्या आर्थिक राजधानीचा उल्लेख 'मुंबई' असा नाही तर 'बॉम्बे' असाच करणार असल्याचं जाहीर केलंय. 'दी इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतलाय.
Feb 11, 2016, 05:14 PM ISTपाकिस्तानात हिंदू विवाह विधेयकाला मंजुरी
पाकिस्तानच्या संसदीय समितीने हिंदू विवाह विधेयकला मंजुरी दिली आहे, त्यामुळे हिंदूंसाठी स्वतंत्र कायदा येणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक समाजासाठी लवकरच स्वतंत्र विवाह कायदा अस्तित्वात येणार आहे.
Feb 9, 2016, 11:34 PM IST