'लव्ह जिहाद'ला उत्तर देणार शिवसेनेचा 'लव्ह त्रिशूळ'!
'लव्ह जिहाद'ला उत्तर देण्यासाठी आता शिवसेना रणांगणात उतरलीय. आता, 'लव्ह जिहाद'ला 'लव्ह त्रिशूळ'मधून उत्तर देण्याचा बेत शिवसेनेनं आखलाय.
Sep 10, 2014, 01:21 PM ISTसरसंघचालक मोहन भागवतांकडून हिंदुत्वाचा पुनरूच्चार
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा पुनरुच्चार केलाय. मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात हिंदुत्व हीच देशाची ओळख असल्याचं भागवत यांनी म्हटलंय. तसंच प्राचीन संस्कृतीचा प्रसार करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
Aug 18, 2014, 02:40 PM ISTमोहन भागवतांचा पुन्हा हिंदुत्वावर जोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:54 AM ISTशेकडो पाकिस्तानी नागरिक फडकावणार ‘तिरंगा’!
सध्या, भारतात स्थानांतरित झालेले जवळपास 600 पाकिस्तानी नागरिक खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.
Aug 13, 2014, 11:36 AM ISTभागवतांच्या ‘हिंदू’च्या व्याख्येवरून वादंग!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. मात्र, मोहन भागवत यांनी केलेली ‘हिंदू’च्या व्याख्येनं मात्र नवा वाद निर्माण झालाय.
Aug 12, 2014, 12:54 PM ISTमोदी सरकारमुळे 'आरएसएस'ला बळ मिळतंय?
मोदी सरकारमुळे 'आरएसएस'ला बळ मिळतंय?
Aug 12, 2014, 09:33 AM ISTस्वरुपानंदांच्या वक्तव्यावर काय म्हणणं आहे नागरिकांचं
Jun 24, 2014, 06:08 PM ISTसाईबाबा देव नाही, शंकराचार्य स्वरुपानंदांचं वादग्रस्त वक्तव्य
शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळं त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे. त्यांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय, अशी वादग्रस्त टिप्पणी केलीय द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी... असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय.
Jun 23, 2014, 04:42 PM ISTपाकिस्तानमध्ये लावली हिंदू मंदिराला आग!
पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात काही अज्ञात लोकांनी हिंदू मंदिराला आग लावल्याची हिंसक घटना घडलीय. दरवर्षी १४ एप्रिलला या मंदिरात यात्रेचे आयोजन केले जाते.
Mar 29, 2014, 02:49 PM ISTपाक नावाचा साप उलटला, डसतोय हिंदूंना कायम!
पाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जात असलेल्या धर्मांतरामुळे येथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय त्रस्त झाला आहे. हिंदूंमधील लहान मुलींनाही बळ्जबरीने धर्म बदलण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार येथील हिंदूंनी केली आहे.
Feb 18, 2014, 01:38 PM IST`हिंदू धर्म संपवण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयकाचा डाव`
जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतही मांडण्यात आलंय. विधानपरिषदेत या विधेयकाला विरोध करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘हे विधेयक म्हणजे हिंदू धर्म संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं घेतलेली सुपारी आहे’ असा गंभीर आरोप केलाय.
Dec 17, 2013, 10:34 AM ISTसेना मेळावा : मोदींचं समर्थन; उपसलं `हिंदुत्वा`चं कार्ड!
शिवसेनेच्या ४८ वा दसरा मेळावा इतर अनेक कारणांमुळे गाजला असला तरी याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जाहीर करतानाच हिंदुत्वाचं कार्डही उपसून काढलंय.
Oct 13, 2013, 09:21 PM ISTनऊ महिन्यांत १०७ हिंदू-मुस्लिमांचा दंगलीत बळी!
लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच लागू नये, यासाठी आत्तापर्यंत गृह मंत्रालयानं जातीय दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची धार्मिक माहिती गुप्त ठेवली होती. पण आता हीच माहिती गृह मंत्रालयानं उघड केलीय.
Sep 25, 2013, 11:42 AM ISTलेडी गागाची `नग्न योगासनं,`हिंदूंची दुखावली मनं!
अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने पॉपस्टार लेडी गागाच्य़ा विरोधात निषेध नोंदवला आहे. लेडी गागाच्या नग्न व्हिडिओ अल्बमवर त्यांनी कडक टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत लेडी गागाने नग्न होऊन योगासनं करत योगासनांची टर्र उडवल्याचं या हिंदू संघटनेचं म्हणणं आहे.
Aug 14, 2013, 04:01 PM IST