hinduism

शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी सरकार सेक्युलर पद्धतीने चालेल- पवार

ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना यावर काय भूमिका घेणार?

Nov 15, 2019, 10:24 PM IST

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उर्मिला मातोंडकरचे भाजपला खडे बोल

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची भाजपवर जोरदार टीका

Apr 19, 2019, 12:01 PM IST

हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल

उर्मिला मातोंडकर हिची राजकीय कारकिर्द सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 7, 2019, 10:55 AM IST

'ब्राह्मण नसलेल्या मोदींना हिंदू धर्माविषयी बोलायचा हक्क कोणी दिला?'

जोशी यांच्या या विधानानंतर साहजिकच विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले. 

Nov 23, 2018, 05:18 PM IST

मुस्लिम कुटुंबीयांचं कथित धर्मांतर, हिंदू समितीकडून पत्रकारांना मारहाण

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका स्थानिक मुस्लिम कुटुंबाचं कथित रुपात धर्मांतर होत असताना झालेल्या हाणामारीत पत्रकारांना मारहाण करण्यात आलीय. 

Feb 14, 2018, 08:23 PM IST

शाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थनांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

शाळांमध्ये होत असलेल्या प्रार्थना विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  

Jan 10, 2018, 12:32 PM IST

'तीन तलाक' प्रथेला कंटाळून महिलेनं केला हिंदू धर्मात प्रवेश

तीन वेळा तलाक म्हणत महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या धर्माशी नातं तोडत एका महिलेनं धर्मपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारलाय. 

Dec 30, 2016, 11:56 PM IST

दिया मिर्झाकडून शेतकरी आणि हिंदुत्वाविषयीचं ट्वीट मागे

अभिनेत्री दिया मिर्झाने काही दिवसाआधी पाण्याच्या नासाळीवर एक ट्वीट केलं होतं, त्या ट्वीटची सोशल मीडियावर टर्र उडवण्यात आली. दिया मिर्झाने आपल्या ट्वीटबद्दल माफी मागितली आहे.

Mar 24, 2016, 06:36 PM IST

सूर्यग्रहणाच्या अजूक वेळा जाणून घ्या

 ग्रहणाचे सूतक मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजेपासून लागणार आहे. ग्रहण सुरु झाल्यानंतर मंदिरामध्ये पुजा आणि आरती होणार नाही. ज्योतिषानुसार ग्रहणाचा स्पर्श बुधवारी सकाळी ५.४५ मिनिटांनी, मध्यकाल ७.२५ आणि मोक्ष ९.०८ मिनिटांनी होईल. सुर्योद्य सकाळी ६.४२ वाजता आणि सकाळी ६.४७ वाजेपर्यंत खग्रास स्वरुपात दिसेल. 

Mar 8, 2016, 05:32 PM IST

भगवान शंकराच्या मस्तकावर चंद्रकोर का असते?

मुंबई : एका दंतकथेनुसार राजा दक्ष जो ब्रह्मदेवाचा पुत्र होता त्याने आपल्या २७ कन्यांचा म्हणजेच नक्षत्रांचा विवाह चंद्रासोबत लावला.

Jan 24, 2016, 09:26 AM IST

नेमकी का घातली जाते सत्यनारायणाची पूजा?

मुंबई : हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे.

Jan 21, 2016, 02:01 PM IST

४०० वर्षांनंतर महिला आणि दलितांना मंदिराचे दरवाजे खुले

डेहरादून : गेली ४०० वर्षे प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली ज्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्या दलितांना आणि महिलांना आता उत्तराखंडातील गढवाल इथल्या परशुराम मंदिरात प्रवेश यापुढे खुला होणार आहे.  

Jan 16, 2016, 05:13 PM IST

हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघायला हव्यात, ज्या रुढी ही तावून सुलाखून सिद्ध होणार नाहीत, अशा रुढींना तिलांजली द्यायला हवी, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतच जयपूरमध्ये केलं. 

Sep 15, 2015, 12:32 PM IST

देशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली

देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय. 

Aug 25, 2015, 08:17 PM IST

हिंदूवाद धर्म नाही तर जीवनशैली - नरेंद्र मोदी

कॅनडाच्या तीन दिवसांच्या यांत्रेतील शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी सकाळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी वँकूवर इथं दाखल झाले. इथं त्यांनी गुरुद्वारा खालसा दीवानमध्ये माथा टेकला तसचं लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा-अर्चनादेखील केली. यावेळी मोदींसोबत कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्परही होते. यादरम्यान उपस्थित लोकांनी मोदी-मोदीचे नारेही दिले.

Apr 17, 2015, 06:08 PM IST