अभिनवनं भारताच्या खात्यात जमा केलं तिसरं 'गोल्ड' मेडल
Jul 26, 2014, 08:22 AM ISTकॉमनवेल्थ 2014: भारताला आणखी एक गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल
दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल पटकाविले. भारताने दहा मेडल मिळवताना पदतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत (दुसरा दिवस) 3 गोल्ड, 4 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.
Jul 25, 2014, 08:13 PM IST‘भारतरत्न’साठी ध्यानचंद यांची शिफारस
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्याची शिफारस सरकारने दिली आहे. क्रीडा आणि युवा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सोमवारी लिखित उत्तरात ही माहिती दिली.
Aug 5, 2013, 06:43 PM ISTहॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना मिळणार `भारतरत्न` !
हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची `भारतरत्न` पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे. यासंदर्भात क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात क्रीडा मंत्रालयामध्ये समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्य़ात आला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाची शिफारस यावेळेसही करण्यात आलेली नाही.
Jul 20, 2013, 03:22 PM ISTचॅम्पियन्स हॉकी : भारत उपांत्य फेरीत
भारतीय हॉकी संघावर सुमार कामगिरीमुळे सातत्याने टीका होत होती. या टीकेला चोख प्रत्त्युत हॉकी टीमने दिलेय. चॅम्पियन्स हॉकीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत भारताने बेल्जियमचा १-० असा पराभव केला.
Dec 6, 2012, 05:02 PM ISTहॉकीत भारतीय महिलांची बाजी
भारत - अझरबैझान महिला हॉकी सामन्यात भारतीय महिला टीमने सलग तिसरा विजय मिळवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली.
Jan 19, 2012, 12:06 PM ISTटीम इंडियाचं 'मिशन ऑलिंपिक'
दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी टुर्नामेंटमध्ये भारतीय टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं. या पराभवामुळे भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय करु शकलेली नाही. आता टीम इंडियाचे 'मिशन ऑलिंपिक क्वालिफायर' सुरु झाले आहे.
Dec 7, 2011, 03:01 AM IST