hockey

हॉकी : भारताचा फायनलमध्ये दारुण पराभव, ऑस्ट्रेलिया विजयी

सुलतान अझलन शाह हॉकी कपच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून ४-०ने पराभव पत्करावा लागला.

Apr 16, 2016, 08:56 PM IST

सरदार सिंगविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंगविरुद्ध त्याच्या भावी वधूने तक्रार दाखल केलीये. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप अशपाल कौर हिने केलाय. 

Feb 3, 2016, 08:14 AM IST

तब्बल ३३ वर्षांनी भारताने मिळवला विजय

अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत वर्ल्ड हॉकी लीग फायनलमध्ये कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.तब्बल ३ वर्षांनी भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवण्याची किमया साधली. 

Dec 7, 2015, 09:15 AM IST

भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, ६-२ ने मिळवला विजय

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारत भारतानं आठव्या ज्युनियर मेन्स एशिया कप हॉकीवर आपलं नाव कोरलं. 

Nov 23, 2015, 06:41 PM IST

'हॉकीच्या जादूगाराला' वाढदिवसाची 'रिओ ऑलिम्पिक' भेट!

भारतीय महिला हॉकी टीम २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय.

Aug 29, 2015, 02:19 PM IST

पाकिस्तानातील ते दोन ‘उंगलीबहाद्दर’अखेर निलंबित

भारताविरुद्ध शनिवारी सेमिफायनलमध्ये मिळविलेल्या विजयानंतर जल्लोष साजरा करताना प्रेक्षकांकडे बघून बोटानं अश्लील इशारे करणाऱ्या पाकिस्तान संघातील दोन खेळाडू अमजद अली आणि मोहम्मद तौसिफ यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून निलंबित करण्यात आलंय.

Dec 15, 2014, 08:49 AM IST

हॉकीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव, 'अश्लील जल्लोष'ची चौकशी

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द पाकिस्ताननं विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरूध्द अश्लिल हावभाव करीत जल्लोष केला. 

Dec 14, 2014, 08:23 AM IST

चक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल

पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय.  आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय. 

Oct 2, 2014, 06:15 PM IST

गगन नारंगने पटकावले सिल्वर मेडल

ग्लासगो :  भारताचा स्टार शूटर गगन नारंग याने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सिल्वर मेडल पटाकावून भारताच्या मेडल संख्येत आणखी एक मेडल मिळवून दिले आहे.

गगन या मेडलमुळे भारताने आतापर्यंत २४ मेडल पटकावले आहेत. यात ७ गोल्ड, १० सिल्वर आणि ७ ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत. २४ मेडल सह भारत चौथ्या स्थानावर आहे. 

Jul 28, 2014, 07:27 PM IST

कॉमनवेल्थ 2014: भारताला आणखी एक गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल

दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल पटकाविले. भारताने दहा मेडल मिळवताना पदतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत (दुसरा दिवस) 3 गोल्ड, 4 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.

Jul 25, 2014, 08:13 PM IST

‘भारतरत्न’साठी ध्यानचंद यांची शिफारस

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्याची शिफारस सरकारने दिली आहे. क्रीडा आणि युवा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सोमवारी लिखित उत्तरात ही माहिती दिली.

Aug 5, 2013, 06:43 PM IST