होळीच्या दिवशी अंकशास्त्रानुसार 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांनी समृद्धीसाठी 'या' गोष्टी करा!
Holi NumerologyTips in Marathi : होळीच्या शुभ मुहूर्तावर 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Mar 23, 2024, 12:49 PM ISTवॉटर किंगडमची होळी ऑफर, वॉटर किंगडमध्ये साजरी करा तुमची होळी
Water Kingdom Holi Offer Celebrate your Holi at Water King
Mar 23, 2024, 12:05 PM ISTHoli 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर 'या' साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार
Holi 2024 : होळीला आजकाल पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. खरं तर पांढरे कपडे परिधान करण्यामागे फॅशन नाही तर महत्त्वाचं कारण आहे. ते कारण जाणून तुम्हीपण या होळीला आवर्जून पांढरे वस्त्र घालाल.
Mar 23, 2024, 11:57 AM ISTBalarista Dosh: होळीच्या दिवशी चंद्र ग्रहणासोबत बालरिष्ट दोष; 'या' व्यक्तींनी राहावं सावध
Holi 2024 Grahan And Balarista Dosh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मीन राशीमध्ये मायावी ग्रह राहू आहे. याशिवाय सूर्यही मीन राशीत असणार आहे. यावेळी सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ‘ग्रहण योग’ही तयार होत आहे.
Mar 22, 2024, 04:46 PM ISTHolika Dahan 2024 : होळीची राख कपाळावर का लावली जाते? काय आहे यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण?
Holika Dahan 2024 Vibhuti : येत्या 24 मार्चला होलिका दहन असणार आहे. हा दिवस म्हणजे वाईटावर चांगला वृत्तीचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. होळीची पूजा केल्यानंतर होळीची राख अतिशय महत्त्वाची असते.
Mar 22, 2024, 04:22 PM ISTहोळीला सुख समृद्धीसाठी अंकशास्त्रानुसार 5, 14, 23 या जन्मतारखेच्या लोकांनी घरात आणावे 'हे' रोप!
Holi NumerologyTips in Marathi : होळीला 5, 14, 23 या जन्मतारखेच्या लोकांच्या आयुष्यात नांदावी म्हणून अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी उपाय सांगितला आहे.
Mar 22, 2024, 03:28 PM ISTरंग आणि फुलांसोबत वाराणसीत चितेच्या भस्माची उधळण; मसान होळीच्या अद्भूत उत्सावाचे पाहा फोटो
Masan Holi 2024 : लाडू, फुलं आणि काठ्यांसोबतच वाराणसीमध्ये चितेच्या भस्मासोबत होळी खेळली जाते. या अद्भूत आणि अनोखी होळी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक आले होते.
Mar 22, 2024, 11:41 AM ISTहोळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत
Holi 2024 : रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं.
Mar 22, 2024, 08:40 AM IST
VIDEO | होळीसाठी पालिकेच्या सूचना; वृक्षतोड झाल्यास शिक्षेत कैदेचीही तरतूद
Palika Warn To Public Dont Tree Cut For Holi
Mar 21, 2024, 11:20 PM ISTHoli 2024 : प्रल्हाद तर भक्त होता, मग होलिका या राक्षसीची पूजा का करतो? मुलांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगा 'ही' गोष्ट
Holi Story For Kids in Marathi : होळी आणि धुलिवंदन हा सण अवघ्या 2 ते 3 दिवसांवर आहे. सगळीकडे याची लगबग पाहायला मिळतेय. हे सगळं पाहून मुलांना आपण हा सण का साजरा करतो? असे प्रश्न पडतात. अशावेळी मुलांना सांगा या गोष्टी.
Mar 21, 2024, 09:37 PM IST'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा
Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे.
Mar 21, 2024, 05:39 PM IST
रंगांनी न्हाऊन निघाले रामलल्ला; 'रंगभरी एकादशी'निमित्त अयोध्येत रंगांची उधळण; पाहा फोटो
Holi in Ayodhya 2024: अयोध्या नगरीमध्ये रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्या क्षणापासून इथं येणाऱ्या भाविकांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यातच होळीनिमित्तसुद्धा भाविक मोठ्या संख्येनं इथं आल्याचं पाहायला मिळत आहे.
Mar 21, 2024, 01:16 PM IST'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी
Holi Special ST : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी महामंडळाकडून 1500 विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे.
Mar 21, 2024, 10:56 AM ISTHoli 2024 : धुळवडीला हवेत उधळलेला रंग, दमा रुग्णांसाठी ठरू शकतो जीवघेणा
Health Tips : होळीचा सण आनंद घेऊन येतो. मात्र या सणाच्या दिवशी दमा रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. हवेत उडणारे रंग आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक असतात. जाणून घेऊया कसा कराल बचाव.
Mar 20, 2024, 04:04 PM ISTHoli 2024 Grahan Yog : होळीला चंद्रग्रहणासह राहू सुर्याचा संयोगातून बालरिष्ट दोष! 'या' लोकांवर संकट?
Holi 2024 Grahan Yog : यंदाच्या होळीवर चंद्रग्रहणाचा सावली असणार आहे. त्यात बालरिष्ट आणि ग्रहण दोषाचा साथ यामुळे हे काही राशीच्या लोकांसाठी घातक असेल असं पंडित आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय.
Mar 20, 2024, 10:05 AM IST