holi

Holi 2024 : होळी आणि धुलिवंदन का साजरं करतात? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण?

Holika Dahan 2024 : येत्या रविवारी 24 मार्च आणि सोमवार 25 मार्चला होळी आणि धुलिवंदन साजरा करण्यात येणार आहे. रंगांची उधळण आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मात सण उत्सवाला महत्त्व आहे. पण या सणांमागे वैज्ञानिक कारणही आहेत. 

Mar 20, 2024, 09:08 AM IST

होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन

Holi Food Recipe: होळी म्हटलं की रंगाची उधळण आणि थंडाई आणि पुरणपोळीचा फक्कड बेत. पण तुम्हाला माहितीये का थंडाई का पितात, याचे कारण जाणून घेऊया 

Mar 19, 2024, 06:11 PM IST

Holi 2024 : धुलवडीनंतर हाताचा रंग निघणं कठीण होतं? अशावेळी घरगुती उपायांनी सुटेल रंग

Holi 2024 :  होळीच्या दिवशी अनेकजण अगदी मनमोकळेपणाने रंग खेळतात. मात्र खरी समस्या ही धुलिवंदन नंतर जाणवते. कपड्यांसोबतच हाताचा रंग निघणेही कठीण होतो. अशावेळी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर?

Mar 19, 2024, 03:19 PM IST

पुरणयंत्र न वापरता, न वाटता झटपट बनवा पुरण, 'हि' एक टिप वाचवेल तुमचा वेळ

How To Make Perfect PuranPoli: परफेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असते ते म्हणजे पुरण. आज आम्ही तुम्हाला पुरण कसं वाटावं याच्या टिप्स सांगणार आहोत. 

Mar 18, 2024, 05:15 PM IST

होलिका दहनाला कोणता दिवा लावावा?

Holi 2024 : येत्या 24 मार्चला होलिका दहन असणार आहे. तर 25 मार्चला रंगांची उधळण होणार आहे. होळीचा सण प्रत्येक घरात मोठ्या उत्साह साजरा करण्यात येतो. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून होलिका दहनाच्या दिवशी दिवा लावावा याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 18, 2024, 03:23 PM IST

Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी! होळीच्या अग्नित नैवेद्य म्हणून पुरणपोळी का अर्पण करतात? त्यामागे आहे 'ही' पारंपरिक गोष्ट

Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी, असं वाक्य आहे. होळी म्हटलं की, महाराष्ट्रीयन घरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य होलिका दहनात अर्पण केला जातो. पण यामागील कारण आणि कथा तुम्हाला माहिती आहे का?

Mar 18, 2024, 12:10 PM IST

Holi 2024 : होळीसाठी मध्य रेल्वेच्या आणखी 12 स्पेशल गाड्या, आजच करा बुकिंग

Holi Special Trains : होळीला गावी जाणाऱ्यांची संख्या पाहता मध्य रेल्वेकडून आणखी 12 होळी स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन कधी आणि कुठून सुटणार ते जाणून घ्या...

Mar 17, 2024, 03:58 PM IST

Holi 2024 Special Recipe : होळी रे होळी पुरणापोळी! महाराष्ट्र स्टाईल पुरणपोळी करताना 'या' 5 टिप्स लक्षात ठेवा

Holi Special Food Recipe : पुरणपोळी ही कधी वातड तर कधी कमी गोड होते. या होळीला खमंग, लुसलुशीत पुरणपोळी करण्यासाठी खास टिप्स देणार आहोत. तुमच्या हातची पुरणपोळी खाल्ल्यावर प्रत्येक जण म्हणेल की सुगरण आहेस...

Mar 17, 2024, 02:57 PM IST

होळीला कोणत्या राशीने कोणत्या रंग खेळावा?

Holi 2024 : यंदा 25 मार्चला होळीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुठला रंगाने होळी खेळणं तुमच्यासाठी भाग्यशाली ते जाणून घ्या. 

Mar 16, 2024, 05:56 PM IST

Holi 2024 : घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करा धुळवडीसाठी नैसर्गिक रंग! ना साइड इफेक्ट ना कोणता त्रास

Holi 2024 Organic Colors : अवघ्या काही दिवसांवर रंगांचा सण आला आहे. होळीच्या सणासाठी मार्केट सजलं आहे. केमिकलयुक्त आणि त्वचेला हानीकारक असं रंग बाजारात दिसतात. पण यंदा घरच्या घरी धुळवडीसाठी घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करा. 

Mar 16, 2024, 02:06 PM IST

Holi 2024 : सुख समृद्धीसाठी होलिका दहनाच्या मुहूर्त चुकवू नका! या उपायांमुळे होतील सर्व इच्छा पूर्ण

Holi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं आपलं असं वैशिष्ट्य आहे. होळीचा सण हा वाईटवर चांगल्याचा विजय आहे. अशा या होळी सणाच्या एक दिवस आधी पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. यादिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. 

Mar 16, 2024, 12:31 PM IST

उरले फक्त 10 दिवस, मिळणार मोफत गॅस सिलेंडर... काय आहे योजना?

Free Cylinder Scheme : पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 2023-24 या वर्षासाठी 2,312 कोटी रुपयांचे बजेट जाहीर करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 1.75 कोटी गरीब महिलांना दरवर्षी दोन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत.

Mar 15, 2024, 05:16 PM IST

Holi 2024 : होलिका दहनाच्या दिवशी 6 विशेष योग! पूजेचे मिळतील दुप्पट फळ, कसं ते जाणून घ्या

Holi Holika Dahan 2024 : यावर्षी धुलिवंदन म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी विशेष योग जुळून आले आहेत. या शुभ योगावर होलिकाची पूजा केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद प्राप्त होईल, अशी मान्यता आहे. 

Mar 12, 2024, 01:13 PM IST

Rajyog 2024 : होळीपूर्वी मंगळ आणि शुक्राच्या संयोगातून महालक्ष्मी राजयोग! 'या' लोकांना अचानक आर्थिक लाभ

Mahalaxmi Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार होळीपूर्वी मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगातून अतिशय शुभ असा महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होत आहे. या महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. 

 

Mar 11, 2024, 05:05 PM IST