सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली.
Jul 7, 2024, 10:16 PM ISTमराठा मोर्चामुळे मुंबईतील शाळांना सुटी जाहीर
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शहरातील शाळांना सुटी जाहीर केलेय. त्यामुळे मोर्चामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
Aug 8, 2017, 02:35 PM IST